दहावीच्या विद्यार्थाना मार्गदर्शन

। गडब । वार्ताहर ।
कट्टर सेवक मंडळ गडब -जांभेळा यांच्या विद्यमाने जनता हायस्कुल गडब येथील दहावीच्या विद्यार्थांना दहावी नंतर पुढे कोणते शिक्षण घेयाचे या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राकेश मोकल, प्रविण पाटील, निशांत पाटील, मुख्याध्यापक ई. एम सोनावणे, निशांत पाटील, वसंत पाटील, शिवम पाटील, सुंदरम पाटील, स्वप्निल पाटील, महेश पाटील, रमेश पाटील, प्रमोद पाटील, सत्यम पाटील, श्रीयोग पाटील, संदेश कडू, रोहित पाटील, कल्पेश पाटील, देवेंद्र पाटील, विकी पाटील, रुपेश पाटील आदिसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेला सर्वोतोपरी सहकार्य करणार आसल्याचे राकेश मोकल यांनी सांगितले. दहावी नंतर कोणते शिक्षण घेयाचे स्पर्धा परिक्षा ,विद्यार्थाची आवड , आपली पात्रता या विषयी शिवम पाटील , स्वप्निल पाटील यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले तर विद्यार्थानी उपस्थित मान्यवरांशी सवांद साधुन आपल्या शकांचे निरसन करुन घेतले.तर यावेळी प्रविण पाटील यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले तर कट्टर सेवक मंडळातर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थाना कट्टर सेवक मंडळातर्फे मान्यवरांचे हस्ते शैक्षणिक साहीत्याचे वाटत करण्यात आले.

Exit mobile version