• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

अनघा पाटील आत्महत्येचे गुजरात कनेक्शन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 2, 2025
in क्राईम, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बँकेचे व्यवहार पाहिल्यावर धक्कादायक माहिती समोर

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

गुजरातमधील एका व्यक्तीने फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तब्बल 5.30 कोटी रुपयांची फसवणूक केली. या फसवणुकीमुळे आलेल्या नैराश्यातून पनवेलमध्ये राहणाऱ्या अनघा पाटील (36) यांनी आत्महत्या केली. पनवेल शहर पोलिसांनी रवी हरेशभाई भडका याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

अनघा पाटील यांची 2023 मध्ये एका ऑनलाइन कोर्सदरम्यान आणि दिल्ली येथे ऑफलाइन कोर्सदरम्यान रवी भडका याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत, गेल्या वर्षी जुलैमध्ये भडकाने अनघा यांची भेट घेतली. त्याने फॉरेक्स मार्केटमधील गुंतवणुकीबद्दल माहिती दिली आणि त्याला चांगला नफा मिळत असल्याचे सांगितले. यामुळे अनघा यांनी त्याची आपल्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली. अनघा पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रवी भडका याच्यावर विश्वास ठेवून काही रक्कम गुंतवली. सुरुवातीला त्याने थोडा परतावा देऊन त्यांचा विश्वास आणखी वाढवला. त्यानंतर, त्याने अनघा, त्यांचे वडील, भाऊ आणि पती या सर्वांकडून गुंतवणुकीच्या बहाण्याने कोट्यवधी रुपये उकळले. मात्र, गेल्या वर्षभरात त्याने कोणताही परतावा दिला नाही.

यादरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी अनघा पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, अनघा त्यांच्याकडे लाखो रुपयांची मागणी करत होती. अनघा यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या बँक खात्याची तपासणी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या खात्यातून तब्बल 38 लाख रुपये रवी भडका याला पाठवण्यात आले होते. तसेच, आरोपीने अनघा यांचे वडील, भाऊ आणि पती यांच्याकडून एकूण पाच कोटी 30 लाख रुपये फसवणुकीतून उकळल्याचे उघडकीस आले.

आरोपी भडकाने गेल्या वर्षभरात कोणताही परतावा दिला नाही. उलट, त्याने अनघा पाटील यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. यामुळेच अनघा पाटील यांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून लाखो रुपयांची मागणी केली असावी, हे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले.
रवी भडका याच्या आर्थिक फसवणुकीमुळे आलेल्या नैराश्यातून आणि त्याच्या त्रासाला कंटाळून अनघा पाटील यांनी आत्महत्या केली, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी शुक्रवारी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपी भडका याचा शोध सुरू केला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationsocial media newssocial news
Previous Post

यंदा आंब्याचा हंगाम लांबणार

Next Post

मुंबईत घरांच्या विक्रीत घट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बीसीसीआयच्या नियमांची काव्या मारनकडून पायमल्ली
क्रीडा

बीसीसीआयच्या नियमांची काव्या मारनकडून पायमल्ली

March 13, 2026
क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

राज्यावर अवकाळीचेही सावट

March 12, 2026
कल्याण

वीज ग्राहकांना प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची संधी

March 12, 2026
मुंबई

महाड क्रांती शताब्दी वर्षाचा प्रारंभ

March 12, 2026
नवी मुंबईतून शेकडो बांग्लादेशींना अटक
क्राईम

प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; आरोपी अटकेत

March 12, 2026
Next Post
मुंबईत घरांच्या विक्रीत घट

मुंबईत घरांच्या विक्रीत घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?