• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कुरुळ येथे रंगणार ‘गुरुकुल श्री’

Krushival by Krushival
March 8, 2022
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, मनोरंजन, रायगड
0 0
0
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

12 मार्च रोजी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन
आ. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हास्तरीय खुली हौशी शरीरसौष्ठव स्पर्धा शनिवार, दि. 12 मार्च रोजी क्षात्रैक्य माळी समाज हॉल, कुरुळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने गुरुकुल व्यायामशाळा, क्रीडाभुवन, अलिबाग पुरस्कृत ही स्पर्धा चार उंची गटात होणार आहे. प्रत्येक उंची गटात प्रथम पाच क्रमांकांना 4000, 3000, 2000, 1000, 1000 रोख रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 11000 रोख रक्कम, आकर्षक ट्रॉफी व मानाचा पट्टा तसेच बेस्ट पोझरला 2000 रोख व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धकांची उंची संध्याकाळी चार वाजता मापण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संतोष साखरे 9421164084, सुनील राणे 9850086459, विकेंद्र मोकल 9284184552 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील तमाम शरीरसौष्ठवपटूंना स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन रा. जि.हौ.श.सौ. संघटनेचे सचिव संतोष साखरे यांनी केले आहे.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssports alibag
Previous Post

कर्जतची प्रतीक्षा माळी राष्ट्रीय रिसर्च फेलोशिपसाठी पात्र

Next Post

शेलू गावाची अमृता भगत राज्य पॉवर वूमन

Krushival

Krushival

Related Posts

मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत
sliderhome

मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत

February 20, 2026
प्रथमेश म्हात्रेची उल्लेखनीय कामगिरी
उरण

प्रथमेश म्हात्रेची उल्लेखनीय कामगिरी

February 20, 2026
जल अर्पण दिवस साजरा
खालापूर

जल अर्पण दिवस साजरा

February 20, 2026
युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा
कर्जत

युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा

February 20, 2026
क्राईम

आसूडगावातील इंटरनेट बारवर छापा

February 20, 2026
सभांच्या थेट प्रक्षेपणाची मागणी
कर्जत

सभांच्या थेट प्रक्षेपणाची मागणी

February 20, 2026
Next Post
शेलू गावाची अमृता भगत राज्य पॉवर वूमन

शेलू गावाची अमृता भगत राज्य पॉवर वूमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?