पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा जाधव यांचा विजय

। पुणे । प्रतिनिधी ।

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा जाधव यांच्या विजयानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. पुणे पदवीधर मतदारसंघाची आकडेवारी पुढे आली असून, हर्षदा देशमुख यांना 1,11,510 मते, स्मिता जाधव 1,02,634 मते. एकूण 34 बाद फेऱ्या पूर्ण.

Exit mobile version