• Login
Wednesday, September 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पंढरपूर

लाईफलाईन हॉस्पिटलने काढले आरोग्य कार्ड

Varsha Mehata by Varsha Mehata
June 20, 2021
in पंढरपूर, राज्यातून
0 0
0
लाईफलाईन हॉस्पिटलने काढले आरोग्य कार्ड
0
SHARES
183
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पंढरपूर । प्रतिनिधी ।
लॉकडाऊन मुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी बिघडलेली असताना नागरिकांना आरोग्याच्या उपचारासाठी मोठया खर्चाला सामोरे जावे लागते अशावेळी रुग्णांना उपचाराच्या आर्थिक खर्चात लाभ मिळावा या दृष्टीने पंढरपूर शहरातील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या,गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला आरोग्य तपासणीमध्ये फायदा व्हावा यासाठी आरोग्य पुस्तिका काढली आहे.

VIEW MORE
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार

या आरोग्य पुस्तिकेचे प्रकाशन पंढरपुरातील ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे, रविंद्र शेवडे व लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉ. संजय देशमुख डॉ. मंजुषा देशमुख तसेच या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आला.सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील सर्व सुविधांनी युक्त असलेले व सर्व प्रकारचे विशेष तज्ञ असलेले लाईफलाईन हॉस्पिटल असून या ठिकाणी येणार्‍या रुग्णांना बिलामध्ये सवलत मिळावी यासाठी आरोग्य पुस्तिकेच्या माध्यमातून रूग्णांना सर्व सुविधा मध्ये 5 ते 25 टक्के सवलत, डॉ. देशमुख यांनी उपलब्ध करून दिली आहे.

VIEW MORE
आषाढी वारीसाठी शासनाची नियमावली जाहीर

एका परिवारासाठी हेल्थ कार्ड म्हणून या पुस्तिकेचे वापर करण्यात येणार असून यामध्ये रुग्णांना तपासणी सह अत्यावश्यक असणार्‍या रक्त लघवी तपासणी, सिटीस्कॅन तपासणी, एमआरआय तपासणी, तसेच गरज पडल्यास रुग्णाला उपचारासाठी दाखल केल्यानंतरही रुग्णाला पाच ते दहा टक्के पर्यंतची सवलत मिळणार असून याचा लाभ रुग्णांना होणार आहे. सदर कार्डची वैद्यता ही दोन वर्षासाठी राहणार आहे.मोठे हॉस्पिटल म्हणजे महागडे हॉस्पिटल हा गैरसमज दूर करण्यासाठी व सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी लाईफलाईन आरोग्य पत्रिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहोत.शासन मान्य बर्‍याच आजारावर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात जे आजार कोणत्याही योजनेत बसत नाहीत अशा सर्व आजारांवर हॉस्पिटलमधील तपासण्या व उपचारांवर 5 ते 30 टक्के पर्यंत सवलत दिली जाते. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. प्रविण वायकुळे न्यूरो सर्जन, डॉ. कुलदीप कोलपाकवार ,डॉ.सचिन बोटे ,डॉ. नीरज दोडके ,डॉ.प्रियंका दोडके ,डॉ.भाग्यश्री वायकुळे ,डॉ. अजिंय उकरंडे एम सी एच, डॉक्टर सोयब बक्षी अस्थिरोग तज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related

Tags: maharashtramarathi newsmarathi newspaperpandharpur
Previous Post

तेलंगणमधील टाळेबंदी पूर्णपणे मागे

Next Post

पर्यटकांनी भरला 47 हजार रुपयांचा दंड

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के

September 22, 2026
भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी
क्रीडा

भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी

September 22, 2026
विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक
sliderhome

विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक

September 21, 2026
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार द्या!
sliderhome

दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार द्या!

September 21, 2026
विजेचा शॉक लागून व्यक्तीचा मृत्यू
मुंबई

विजेचा धक्क्यात दोघांचा मृत्यू

September 20, 2026
sliderhome

पुढील 48 तासांत जोरदार! महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा

September 20, 2026
Next Post
पर्यटकांनी भरला 47 हजार रुपयांचा दंड

पर्यटकांनी भरला 47 हजार रुपयांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?