• Login
Thursday, October 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 1, 2026
in अलिबाग, आरोग्य, रायगड
0 0
0
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

नशा मुक्त युवक फॉर विकसित भारत या अभियानांतर्गत मेरा स्वास्थ्य, मेरा गर्व-माझे आरोग्य, माझा अभिमान या संकल्पनेखाली जेएसएम महाविद्यालय, अलिबाग येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देणे तसेच निरोगी व व्यसनमुक्त युवक घडविणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. या शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी अमित सोनवणे, गणेश सुतार, कल्पना गाडे यांनी विद्यार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळ, अलिबागचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी युवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले आणि डॉ. पंकज घरत यांनी केले. निरोगी युवा-व्यसनमुक्त युवा – विकसित भारत या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारीबाबत सकारात्मक जाणीव निर्माण करण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.

Related

Tags: alibag newsindiajsm collegekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर

Next Post

‌‘रेवदंड्याचा राजा‌’च्या चरणी गाव एकवटले

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

दुर्दैवी घटना! दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 1, 2026
अलिबागमध्ये अँटी-रेबीज लसीकरण
अलिबाग

अलिबागमध्ये अँटी-रेबीज लसीकरण

October 1, 2026
विसर्जन मिरवणुकीत ‌‘आवाजाची स्पर्धा‌’
पेण

विसर्जन मिरवणुकीत ‌‘आवाजाची स्पर्धा‌’

October 1, 2026
आरडीसीसीची 8,367 कोटींची भरारी
sliderhome

आरडीसीसीची 8,367 कोटींची भरारी

October 1, 2026
लाखभर मतदारांच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह
sliderhome

लाखभर मतदारांच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह

October 1, 2026
वरप ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचा आरोप
sliderhome

वरप ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचा आरोप

October 1, 2026
Next Post
‌‘रेवदंड्याचा राजा‌’च्या चरणी गाव एकवटले

‌‘रेवदंड्याचा राजा‌’च्या चरणी गाव एकवटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?