• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आषाढी वारीसाठी शेकापकडून आरोग्य सेवा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 2, 2025
in sliderhome, आरोग्य, राज्यातून, सांगोला
0 0
0
आषाढी वारीसाठी शेकापकडून आरोग्य सेवा
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आमदार बाबासाहेब देशमुख यांचा पत्नीसह पुढाकार

| सांगोला | प्रतिनिधी |

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांची पत्नी डॉ. निकिता देशमुख हे दाम्पत्य दोन दिवस (दि.4 व 5 जुलै) वैद्यकीय सेवा देणार आहेत. शासनाच्या वैद्यकीय कक्षामार्फत हे दोघेही पती-पत्नी स्वतः उपस्थित राहून सेवा देणार असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

दिंडीतुनी चालती भक्तजन बंधू |
सेवा करुनी वाढे आरोग्यसंधू ॥
औषध देई डॉक्टर भक्तिभावें |
पांडुरंग चरणीं प्रेम ओसंडे ॥.

सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असून, आमदार देशमुख अधिवेशनात उपस्थित आहेत. आमदार असतानाही वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा देण्याचा या डॉक्टर दांपत्याने ठरविले आहे. सध्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून आणि परराज्यांमधून हजारो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. मजल दरमजल करत, भक्तिभावाने दिंड्यांमधून हे वारकरी पंढरीकडे वाटचाल करीत आहेत. अशा भक्तांची सेवा करण्याच्या उद्देशाने देशमुख दाम्पत्य पुढे सरसावले आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. निकिता देशमुख हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील असल्यामुळे पंढरपूर जवळील दिंड्यांच्या मार्गावर ते 4 आणि 5 जुलै या दोन दिवसांमध्ये शासकीय वैद्यकीय कक्षांमधून सेवा पुरवणार आहेत. वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःहून सहभागी होत समाजापुढे एक आदर्श निर्माण करणाऱ्या या दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी पायी चालत येत आहेत. वारी ही श्रद्धेची, सेवाभावाची परंपरा असून, वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा देणे हाच आमचा खरा भक्तिभाव आहे. पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या वारकऱ्यांची सेवा घडावी, हीच आमची भावना आहे. आम्ही दोघेही डॉक्टर असल्यामुळे शासकीय वैद्यकीय कक्षात उपस्थित राहून आम्ही वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत.

आ. डॉ. बाबासाहेब देशमुख,
सांगोला.

आपल्या हातूनही वारकऱ्यांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा घडावी ह्याच उद्देशाने आम्ही दोघेजण दोन दिवस वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी उपस्थित राहणार आहोत. वारीतील वारकऱ्यांसाठी अनेक जण आपल्या कुवतीनुसार सेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आहे. आम्हीही वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

डॉ. निकिता देशमुख

Related

Tags: dr. nikita deshmukhdr.babasaheb deshmukhhealthindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssangola newsskpskp newssocial media newssocial news
Previous Post

आदर्श पतसंस्थेच्या खापोली शाखेचे स्थलांतर

Next Post

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समुपदेशनावर भर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
sliderhome

महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून

May 17, 2026
पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?
sliderhome

पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?

May 17, 2026
मिनी माथेरानच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा डाव?
sliderhome

मिनी माथेरानच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा डाव?

May 17, 2026
Next Post
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समुपदेशनावर भर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समुपदेशनावर भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?