• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

सरकारी मालमत्तेत कचर्‍याचे ढीग

Krushival by Krushival
March 22, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
सरकारी मालमत्तेत कचर्‍याचे ढीग
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालिकेकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातील अनेक शासकीय वास्तू मोडकळीस आल्याने वापरात नाहीत. त्यामुळे त्या वास्तू सध्या कचरा साठवणूक असलेली केंद्र बनली असून, पालिकेचे स्वच्छतेचे मिशन अशा बंद पडलेल्या सरकारी वास्तू यांच्यामुळे रोग प्रसारक केंद्र बनल्या आहेत, असा आरोप शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि लेखक दिलीप गडकरी यांनी केला आहे. स्वच्छतेचा पुरस्कार करणार्‍या शहरात कचर्‍याचे असे ढीग तयार झाले आहेत, असेही गडकरी म्हणाले.

कर्जतमधील जुने प्राथमिक आरोग्य केंद्र या आवारात भव्य उपजिल्हा रुग्णालय उभे राहिले आहे. त्या आवारात असलेले पूर्वीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या क्वॉर्टर्स असलेली जुनी इमारतदेखील मोडकळीस आली आहे, त्यामुळे या इमारती शासनाने धोकादायक जाहीर केल्या आहेत आणि त्यामुळे सर्व इमारती या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी स्वच्छता राखणे यांची कोणतीही जबाबदारी आरोग्य विभाग, कर्जत नगरपरिषद आणि शासन यांच्याकडून पार पाडली जात नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. काही नागरिक या परिसराचा सार्वजनिक मुतारीसारखा वापर करत आहेत. याच परिसरात काही शासकीय क्वॉर्टर्स अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत, त्यामुळे अशा वास्तूंची स्वच्छता राखण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्‍न दिलीप गडकरी यांनी उपस्थित केला आहे.

शहरातील बाजारपेठ भागात असलेल्या पोलीस वसाहतीमध्येदेखील कचरा अस्वच्छता यांचा प्रश्‍न गंभीर आहे.नगरपालिकेने संबंधित खात्याकडे पाठपुरावा करून अशा इमारती पाडून तेथे स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्नं करावा, अशी सूचना देणारे पत्र दिलीप गडकरी यांनी कर्जत नगरपरिषदेकडे दिले आहे. कर्जत नगरपरिषदेने कर्जत शहराचे सुशोभिकरण आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. कर्मचारी आणि नागरिक यांचे चांगले सहकार्य स्वच्छता मोहीम राबवित असताना मिळत असते. कर्जत शहरातील मोडकळीस आलेल्या वास्तूबरोबर धापया मंदिर ते बाजारपेठ या परिसरात नदीतील मच्छी विकायला आदिवासी लोक बसतात. त्यांच्या पाठीमागे जुन्या रेशनिंग दुकानाची इमारत मोडकळीस आली आहे. तेथे देखील कचर्‍याचा ढीग असतो. नगरपालिकेने अशी ठिकाणे शोधून संबंधित मालकांना स्वच्छता राखण्यासंदर्भात लक्ष देण्याची सूचना करावी, अशी विनंती गडकरी यांनी पालिकेला केली आहे. शहरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंडळी याकडे लक्ष देतील काय, असा प्रश्‍न केला आहे.

Related

Tags: Heaps of garbage in government propertyindiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaOld Primary Health Centreonline marathi newspollution abatementPollution newssocial media newssocial newsThe cleaning mission of the municipality is closed
Previous Post

मांडला मराठी शाळेमुळेच मी घडलो: रोहेकर

Next Post

‘एका’ कादंबरी, ‘पैंजण’ कथासंग्रहाचे प्रकाशन

Krushival

Krushival

Related Posts

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर
कर्जत

माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
Next Post
‘एका’ कादंबरी, ‘पैंजण’ कथासंग्रहाचे प्रकाशन

‘एका’ कादंबरी, ‘पैंजण’ कथासंग्रहाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?