• Login
Sunday, September 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

नियोजनाअभावी रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

Antara Parange by Antara Parange
May 27, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
नियोजनाअभावी रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्लास्टिक, कचरा खाऊन मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात
धाटाव ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

| धाटाव | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील धाटाव ग्रामपंचायत हद्दीतील नाक्यावर असलेल्या कचरा कुंडीतील कचरा आणि प्लास्टिक मोकाट गुरे खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनाअभावी गावातील मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेक दिवसांपासून ही कचरा कुंडी साफ न केल्यामुळे कचरा रस्त्यावर पसरला आहे. या पसरलेल्या कचऱ्यात परिसरातील मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात फिरत आहेत. सुका आणि ओला कचरा एकत्र असल्याने, भूकेपोटी ही निष्पाप जनावरे प्लास्टिक पिशव्यांसह कचरा गिळंकृत करताना दिसत आहेत.

कचरा कुंडीची नियमित स्वच्छता होत नसल्याने तिथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामध्ये प्लास्टिक, शिळे अन्न, रिकाम्या दूध पिशव्या, कागदी पुठ्ठे आणि इतर घातक वस्तूंचा समावेश असतो. गायी, बैल आणि इतर मोकाट जनावरे या कचरा कुंडीत तोंड मारतात. प्लास्टिक पोटात गेल्यामुळे अनेक गुरांना पोटदुखी आणि इतर गंभीर आजार होत आहेत. काही ठिकाणी गायीने प्लास्टिक खाल्ल्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

नाक्यावर रस्त्यावरून जात असताना आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या या कचरा कुंडीतील ओव्हरफ्लो कचरा येथील संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गाला दिसत हेच विशेष म्हणावे लागेल. नाक्यावरील दुकानातून दूध डेअरी, भाजीवाले, हॉटेल, चायनिज सेंटर, चिकन सेंटर यांतून आलेल्या कचऱ्यामुळे कचरा कुंडी सतत ओव्हरफ्लो असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

उंच कचऱ्या कुंडीत मोकाट गुर ही कचरा कुंडीच्या आतमध्ये उतरून कचरा खाताना पहावयास मिळत आहे. तरी प्रशासनाने जागे व्हावे, याठिकाणी तात्काळ कचरा कुंड्यांची नियमित स्वच्छता करावी आणि मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील सर्वसामान्य नागरिक वर्गातून होत आहे.

कचराकुंडीची अनियमित स्वच्छता
घंटागाडीची सोय नियमित नसल्याने नागरिक कचरा कुंडीतच कचरा टाकतात. मात्र, तो कचरा वेळेवर उचलला जात नाही. कचरा कुंडीची नियमित स्वच्छता होत नसल्याने तिथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तर मोकाट गुरेही प्लास्टिक खात आहेत. उद्या या प्रकारामुळे मोठी साथ पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Related

Tags: dhatavdhatav newsDhataw Gram Panchayatgarbageindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial newsstray cattle
Previous Post

Fraud: विमा पॉलिसी बंद करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

Next Post

कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कर्जत

ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?

September 20, 2026
sliderhome

उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली

September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
sliderhome

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा

September 20, 2026
मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड
sliderhome

मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड

September 20, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
sliderhome

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न

September 20, 2026
रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!

September 20, 2026
Next Post
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक

कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?