आमदार नियुक्तीवर सुनावणी स्थगित

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणी सोमवारी (दि.31) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला याविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण प्रकरणाची सुनावणी ही 21 ऑगस्ट रोजी पार पडेल. त्याचबरोबर राज्य सरकारला त्यांचं मत 21 तारखेला स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

Exit mobile version