। पेण । वार्ताहर ।
रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy raifall) पेण तालुक्यातील दुरशेत गावाच्या डोंगरालगत असलेल्या घरांवर दरड कोसळून चार ते पाच घरांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच एका घराच्या भिंती पूर्णताः तुटल्याने घरातील नागरिकांचे हाल झाले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. घटनास्थळी महसूल खात्याचे अधिकारी वर्ग पोहचून पंचनामे करत आहेत.
