अतिवृष्टीचा फटका! शाळेवर झाड कोसळले

। कर्जत । वार्ताहर ।
मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. सतत सुरू असलेल्या पावसाचा सर्वांनाच फटका बसत आहे. कर्जत तालुक्याचेही पावसाने तीनतेरा वाजवले आहेत. अतिवृष्टी होऊन कर्जतमधील आसल वाडी शाळेवर झाड कोसळले असून चांगलेच नुकसान झाले आहे.

Exit mobile version