• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अतिवृष्टीमुळे महावितरणचे करोडोचे नुकसान

Antara Parange by Antara Parange
June 18, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
वसुलीसाठी महावितरणची सक्तीची मोहीम
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गेल्या दोन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणची मोठी हानी झाली आहे. त्यात विद्युत खांबासह पाचशेहून अधिक उपकरणांचे नुकसान झाले आहे. असे एकूण दीड कोटीहून अधिक नुकसान झाल्याची माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता धनराज बक्कड यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये महावितरणचे जाळे शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. जिल्ह्यात 2 हजारहून अधिक वेगवेगळे प्रकल्प, उद्योगधंदे असून सरकारी कार्यालये, शासकीय वसाहतींबरोबरच घरगूती वीज कनेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा, विद्यूत खांब बसविण्याचे काम महावितरण कंपनीचे कर्मचारी करत असतात. विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरण कंपनी काम करीत आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे महावितरणला फटका बसत आला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीत महावितरण कंपनीचे खूप नुकसान झाले आहे. त्यात उच्च दाब वाहीनीसह लघु दाब वाहीनीचे 315 विद्युत पोल पडले असून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत विजांच्या तारा तुटल्या आहेत. तसेच, 138 रोहित्रांमध्ये बिघाड झाला आहे. त्यामध्ये महावितरण कंपनीचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अधीक्षक अभियंता धनराज बक्कड यांनी दिली आहे.

अलिबाग विभागालाही फटका
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अतिवृष्टीमध्ये 32 विद्युत खांब कोसळले असून 12 रोहित्रांमध्ये बिघाड झाला आहे. तसेच, उच्च दाब वाहिन्यांचे पावणे दोन किलोमीटर व लघु दाब वाहिनीचे एक किलोमीटर अंतरापर्यंत तारा तुटल्या आहेत. अलिबाग विभागालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आतापर्यंत विद्युत सेवा सुरु करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 70 टक्केहून अधिक काम पुर्ण झाले आहे. विद्यूत सेवा खंडीत नाही. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी सेवा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramahavitaranmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrain newssocial media newssocial news
Previous Post

ज्ञानाच्या मंदिरात विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल

Next Post

श्रीवर्धन-कारिवणे येथील धबधब्याच्या डोहात तरुणाचा मृत्यू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच
आरोग्य

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच

April 25, 2026
नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
sliderhome

नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

फीअभावी विद्यार्थिनीला दोन वर्षे शिक्षणापासून दूर?

April 25, 2026
रायगडचा पारा 42 अंश पार
sliderhome

रायगडचा पारा 42 अंश पार

April 25, 2026
दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; ‘या’ गावांना धोका
sliderhome

दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; ‘या’ गावांना धोका

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अखेर संपाला स्थगिती

April 25, 2026
Next Post
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला

श्रीवर्धन-कारिवणे येथील धबधब्याच्या डोहात तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?