• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

पनवेलच्या मोहल्ला नाक्यावर प्रथमच ध्वजारोहण

Krushival by Krushival
August 15, 2023
in कार्यक्रम, पनवेल, रायगड
0 0
0
पनवेलच्या मोहल्ला नाक्यावर प्रथमच ध्वजारोहण
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

माजी नगराध्यक्ष व सिटीझन वेल्फेअरचे अध्यक्ष सईद मुल्ला यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेलच्या मोहल्ला नाक्यावर प्रथमच देशाचे माजी सैनिक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, नागरिक यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी सैनिक समीर दुंदरेकर व सचिन कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश संपूर्ण देशभर जाईल, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. मोहल्यातील मौलाना आझाद चौकात सिटीझन वेल्फेअरतर्फे मोठ्या उत्साहामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यापूर्वी या परिसरात अस्वच्छता होती. माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा परिसर स्वच्छ केला. महानगरपालिकेचे सहकार्य घेतले, स्वच्छतेबाबत जनजागृती करून सातत्य ठेवल्याने आज या परिसराचा कायापालट झाला आहे. या चौकातच आज मोठ्या उत्साह आनंदात स्वातंत्र्यदिन साजरा झाला.

यावेळी माजी सैनिक समीर दुंदरेकर यांनी, हा माझ्यासाठी मोठा योग आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. देश आहे तर आपण आहोत, हे नवीन पिढीच्या लक्षात आणले पाहिजे. देशसेवा केली पाहिजे. नवीन पिढीला याची जाणीव करून दिली पाहिजे. नवीन पिढी देशाचे भविष्य आहे, तेच देशाचे नाव पुढे करतील असे सांगितले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी, समाजात सकारात्मकता-एकात्मता निर्माण करणाऱ्या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षी येऊ आणि हा कार्यक्रम आणखीन कसा मोठ्या स्वरूपात होईल असे सांगून अशा सकारात्मक कार्यक्रम देशभर जाईल. एकात्मतेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम असून समाजकंटकांना मोठी चपराक आहे, त्यांना यातून उत्तर दिले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी या कार्यक्रमातून समाजात एक चांगला संदेश जाईल असे सांगितले. या कार्यक्रमास समाजसेवक नाझीम नालखांडे, माजी नगरसेवक आवेस मस्ते तसेच जावेद पटेल, असलम युसुफ पठाण, जहूर सॅन, लतीफ पटेल, अतिफ मस्ते, सिटीझन वेल्फरचे उपाध्यक्ष शोएब कच्छी तसेच अनिल कथारे, माजी नगरसेविका जैनब शेख, मायनॉरिटी उर्दू स्कूलचे चेअरमन अ. हमीद धुरु तसेच वहाब जनाब, आदम मास्टर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युसुफ मुल्ला यांनी केले.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsnewsnews indianews paperonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

खड्डेमुक्त कामोठेसाठी आंदोलन

Next Post

भोंदू डॉक्टर

Krushival

Krushival

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी
कार्यक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

February 20, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

भोंदू डॉक्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?