| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सद्यस्थितीत अतिवृष्टीचा विचार करता सर्व माध्यमांच्या शाळांना व महाविद्यालयांना माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक व जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी आज दिनांक 28/7/2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
सर्व माध्यमांच्या शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी जाहिर
-
by Santosh Raul
- Categories: sliderhome, अलिबाग, खालापूर, पनवेल, मुरुड, रायगड, रोहा, सुधागड- पाली
- Tags: alibagheavy rainfallholidayindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadRAINrain newsrainfallrainy season
Related Content
रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
by
Sanika Mhatre
May 11, 2026
रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी
by
Sanika Mhatre
May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
by
Sanika Mhatre
May 11, 2026
आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
by
Sanika Mhatre
May 11, 2026
पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश
by
Sanika Mhatre
May 11, 2026
नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू
by
Sanika Mhatre
May 11, 2026