35 गुन्हे उघडकीस
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलसह तळोजा, खारघर परिसरात घरफोडी करणार्या साराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलने गजाआड केले असून आत्तापर्यंत एकूण 35 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे स.पो.नि.प्रवीण फडतरे, पो.उप.नि.वैभव व पथक यांच्या मदतीने आरोपी आब्दुल सईदबकरीद खान, मानखुर्द यास अटक करून नवीमुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 31 व मुंबई आयुक्तालयातील 4 असे एकूण 35 रात्रीच्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून इतिहास रचला आहे.
नवीमुंबईत घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक
