प्रणाली पाटील,आदिती सगर यांचा सन्मान

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रणाली विनायक पाटील, (वाईल्ड लाईफ वेलफेअर वॉरीअर आदिती ज्ञानेश्‍वर सगर यांचा अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या रायगड टीमच्या वतीने, सर्टिफिकेट ऑफ अप्रेसिएशन या बहुमानाने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी धनंजय म्हात्रे,रुपेश दांडेकर ,योगेश घरत, श्रीकांत शिंदे, संदेश खोत, हर्षल कदम, मिलिंद मगर ,नवनाथ वाघ तसेच इतर सहकारी उपस्थित होते.या उपक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन धनंजय म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version