• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

सुगवे-तळवडे रस्त्याचे काम रखडले

Antara Parange by Antara Parange
June 28, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
सुगवे-तळवडे रस्त्याचे काम रखडले
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची अपेक्षा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील महत्वाच्या राज्यमार्ग रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यातील कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गवरील सुगवे फाटा येथून नेरळकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी या रस्त्याचे काम अडवले असून अनेक ठिकाणी हा रस्ता अंत्यंत संथ गतीने पुढे सरकत आहे.

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गवरील सुगवे गावापासून नेरळकडे येणारा पिंपळोली तळवडे रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गतवर्षी याच रस्त्यावरील आंत्रट गावापासून गुडवणकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. आता तोच रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदण्यात येत आहे. या रस्त्यावर सुगवे भागाकडून तसेच नेरळ भागातील तळवडे भागाकडून रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. रस्त्याचे रुंदीकरण करून साडे पाच मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यात हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनवून वाहनचालक यांना दिलासा देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. मात्र रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी सध्याच्या वापरात असलेल्या रस्त्याचा आजुबाजूला आणखी जमीन लागणार आहे. मात्र ती जमीन मिळविण्यात अडथळे येत आहेत. अतिरिक्त जमीन देण्यास कोणीही तयार नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यासाठी लागणारी वाढीव जमीन मिळत नाही. त्याचा परिणाम रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यात रस्त्यासाठी अनेक ठिकाणी जुने रस्ता खोदण्यात आला आहे आणि त्यामुळे सध्याच्या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले खड्डे यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड गोळा झालेले आहेत. जुने डांबरी रस्ता खोदल्याने आताचा वाहतुकीस वापरत असलेला रस्ता हा मातीचा बनला आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच स्थानिक रहिवाशी यांना धुळीच्या रस्त्याने जावे लागत आहे.

अपघात होण्याची शक्यता
दुसरीकडे रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून रस्त्याच्या कामामुळे वाहनचालक यांची गैरसोय सुरू आहे. त्यात रस्ता खोदून ठेवल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक निर्माण झाल्या आहेत. बांधकाम विभागाने यातून मार्ग काढावा आणि रस्ता वाहतुकीस सुस्थितीत येईल असा तयार करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तळवडेपासून पुढे पिंपळोली तसेच काळेवाडी आंत्रट गुडवण आणि सुगवे या भागातील वाहनचालक यांना मातीच्या रस्त्याने जावे लागत असल्याने धुळीचा त्रास प्रामुख्याने दुचाकीचालक यांना सहन करावा लागत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadroadroad issueroad newssocial media newssocial news
Previous Post

TET Exam: टीईटी परीक्षार्थींमध्ये तीव्र संताप

Next Post

‌‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा’

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

शेतकऱ्यांचा घात, टोरंटला सरकारची साथ

July 19, 2026
sliderhome

माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!

July 18, 2026
sliderhome

घरे मिळाली, पण जखमा कायम

July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
sliderhome

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!

July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
sliderhome

सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा

July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
अपघात

सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी

July 18, 2026
Next Post

‌‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?