| पनवेल | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले तसेच रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर नरे यांना आदर्श मुंबई वृत्तपत्र व महाराष्ट्र न्यूज 18 पोर्टल चॅनलच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त समाजात तळागाळातील अन्याय पीडित बांधवांसाठी समाजसेवा करण्यार्या व मदतीचा हात देणारे नरे यांना भारतरत्न गौरव श्री-2023 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. पवन अग्रवाल, संयोजक भालचंद्र पाटे, आयोजक डॉ. संजय भोईर, गोरख लालजी साहनी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रामेश्वर नरे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या पुरस्काराने सामाजिक कार्य करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळते असे सांगितले.
रामेश्वर नरे यांचा सन्मान
