• Login
Sunday, October 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात

Antara Parange by Antara Parange
May 28, 2026
in मुरुड, रायगड
0 0
0
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड-जंजिरा नगर परिषद हद्दीत भारत सरकारच्या जनगणना 2027 अभियानांतर्गत घरगणनेचे काम दि.16 मेपासून सुरू करण्यात आले असून दि.14 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुरुड-जंजिरा नगर परिषदेमार्फत मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली घरगणनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेसाठी जनगणना विभागामार्फत विशेष नियोजन करण्यात आले असून शहरातील प्रत्येक घर, कुटुंब व इमारतींची माहिती संकलित केली जात आहे.

या कामासाठी अनिकेत भोसले व जनगणना लिपीक सुदेश माळी यांच्या समन्वयातून एकूण 20 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पर्यवेक्षणासाठी आशितोष पाटील, सतेज निमकर आणि राजेश भोईर, जयकृष्ण भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व कामकाजावर नियमित देखरेख ठेवण्यात येत आहे.

घरगणनेदरम्यान प्रत्येक घरातील सदस्य संख्या, घराची स्थिती, उपलब्ध मूलभूत सुविधा, इमारतींचा प्रकार, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासह विविध बाबींची माहिती संकलित केली जात आहे. ही माहिती भविष्यातील शासकीय योजना, नागरी सुविधा, विकास आराखडे तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रगणक व पर्यवेक्षक घरभेटी दरम्यान भेट देत असताना त्यांना अचूक व आवश्यक माहिती द्यावी तसेच जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करावे. जनगणना ही राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून त्यामध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related

Tags: AgardandaAgardanda newsHouse CensusHouse Listingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud-janjiranewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

नॉर्वे चेसमध्ये प्रज्ञानानंदाने कार्लसनला हरवले

Next Post

Alibag Electricity Bill Issue: भरमसाठ वीज बिलाविरोधात महिलेचा टाहो!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

क्राईम

पनवेलमध्ये किरकोळ वादातून मारहाण

October 4, 2026
sliderhome

नानोशी परिसरात भूकंपाचे धक्के

October 4, 2026
sliderhome

एमआयडीसी कामावर टोळक्यांचा राडा

October 4, 2026
संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!
sliderhome

संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!

October 4, 2026
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
sliderhome

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा

October 4, 2026
रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत
पनवेल

रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत

October 4, 2026
Next Post
Alibag Electricity Bill Issue: भरमसाठ वीज बिलाविरोधात महिलेचा टाहो!

Alibag Electricity Bill Issue: भरमसाठ वीज बिलाविरोधात महिलेचा टाहो!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?