• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ई-रिक्षाला भरभरुन प्रतिसाद

Santosh Raul by Santosh Raul
February 4, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
ई-रिक्षाला भरभरुन प्रतिसाद
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माथेरानकरांच्या प्रवासाला गती

| माथेरान | वार्ताहर |

स्वस्त, सुरक्षित आणि अल्प वेळात नियोजित स्थळ गाठण्यासाठी ई-रिक्षाचा उत्तम पर्याय लाभलेला असल्याने माथेरानकरांकडून तसेच पर्यटकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

सद्यःस्थितीत दुसऱ्यांदा ई-रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट सुरू असून, 10 जानेवारीच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने ई-रिक्षा या येथील हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात, असे निर्देश दिलेले आहेत. परंतु, आजही या सात ई-रिक्षांपैकी नादुरुस्त रिक्षांमुळे कधी पाच ते सहा रिक्षा सुरू असतात. त्यामुळे वेळप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशांना, दिव्यांग, रुग्ण, वृद्ध आणि पर्यटकांसाठी उपलब्ध होत नाहीत.

आजच्या घडीला ज्यांनी ज्यांनी ई-रिक्षाला प्रखर विरोध दर्शविला होता. ज्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गावात ई-रिक्षा येऊ नये यासाठी खोडा घातला होता, तीच मंडळी आणि त्यांचे पाठीराखे प्रामुख्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ई-रिक्षाचा माथेरानकरांनी स्वीकार केलेला असून, ई-रिक्षांची संख्या वाढवून लवकरच त्या हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ई-रिक्षा आम्हाला देण्यात याव्यात असे सांगितले आहे. परंतु, नगरपालिकेने ठेकेदाराला ई-रिक्षा दिल्याने आजही आमची ससेहोलपट सुरूच आहे. न्यायालयाच्या आदेशाची सनियंत्रण समितीच्या सदस्यांनी अंमलबजावणी करणे गरजेचे असतानादेखील याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.

दीपक डोईफोडे, हातरिक्षा चालक

Related

Tags: alibagE-rikshawindiaindia newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsmatheran tourismnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उरण बाह्यवळण मार्ग दृष्टिपथात

Next Post

‌दादा, तुमची हद्द झाली! अजित पवारांवर आव्हाडांची टीका

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अंकुर प्रकल्पाच्या वतीने विज्ञान प्रदर्शन
उरण

अंकुर प्रकल्पाच्या वतीने विज्ञान प्रदर्शन

March 10, 2026
अलिबाग

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची जाहीर

March 10, 2026
कोमसाप रायगडचा स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न
पनवेल

कोमसाप रायगडचा स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न

March 10, 2026
नवी मुंबई पोलिसांचे संमेलन
पनवेल

नवी मुंबई पोलिसांचे संमेलन

March 10, 2026
पाली प्रबुद्ध नगरमध्ये मुख्य नाल्याचे काम चार महिन्यांपासून रखडले
रायगड

पाली प्रबुद्ध नगरमध्ये मुख्य नाल्याचे काम चार महिन्यांपासून रखडले

March 10, 2026
पनवेल

आशा स्वयंसेविकेमुळे अत्याचार उघड

March 10, 2026
Next Post
‌दादा, तुमची हद्द झाली! अजित पवारांवर आव्हाडांची टीका

‌दादा, तुमची हद्द झाली! अजित पवारांवर आव्हाडांची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?