• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महसूल विभागातील पदे रिक्त, जनता त्रस्त

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 1, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रामीण भागावर अपूऱ्या कर्मचाऱ्यांचा परिणाम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

गाव पातळीवर काम करणाऱ्या महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांची 238 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. फेरफार नोंदी मंजूर करणे. सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे. वारस नोंदी करणे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करणे. गावातून जमीन महसूल व सरकारी थकबाकी वसूली करणे, अशा अनेक ग्रामीण भागातील कामांवर रिक्तपदांचा परिणाम होत आहे.

महसूल विभागातील तलाठी आणि तहसीदार यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून मंडळ अधिकारी यांच्याकडे पाहिले जाते. कार्यक्षेत्रातील तलाठ्यांच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे. जमीन महसूल, फेरफार नोंदी मंजूर करणे. सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे. वारस नोंदी करणे. तालुक्याच्या प्रशासनात महत्वाची भुमिका बजावणे. जमीनीच्या खरेदी विक्रीनंतर तलाठ्यांनी घेतलेल्या फेरफार नोंदी तपासून मंजूर करणे, नुकसानीचा अहवाल तहसीलदार अथवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणे इत्यादी महत्त्वाची कामे मंडळ अधिकारी यांच्याकडून पार पडतात. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये मंडळ अधिकारी यांची 90 पदे मंजूर असून 76 पदे भरण्यात आली आहे. उर्वरित 14 पदे अद्याप भरली नाहीत.

शासनाच्या महसूल विभागातील गाव पातळीवर काम करणारे महत्वाचे कर्मचारी म्हणून तलाठी हे पद आहे. सातबारा उतारा, आठ अ. फेरफार, उत्पन्न दाखल्यासाठी पंचनामा, जन्म मृत्यूची नोंद ठेवणे. जमिनीची माहिती ठेवणे. गाव नमुने अद्यायावत ठेवणे, पिकांची पाहणी करणे. शेतकऱ्यांना दाखले देणे. इतर शासकीय करांची वसूली करणे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करणे. निवडणुका, जनगणना कामात मदत करणे. आपत्कालीन परिस्थितीत गावांची माहिती घेणे ही कामे तलाठ्यांमार्फत केली जातात. सध्या ग्राम महसूल अधिकारी या नावाने तलाठ्यांना ओळखले जाते. मात्र, तलाठ्यांची 510 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 404 पदे भरण्यात आली असून 106 पदे रिक्त आहेत.

कोतवाल हे ग्रामीण महसूल प्रशासनातील शेवटचे महत्वाचे पद आहे. तलाठी आणि ग्रामस्थ, शेतकरी यांच्यामधील दुवा म्हणून कोतवाल काम करतात. महसूल गोळा करणे, दवंडी करणे, प्रशासकीय कामात मदत करणे, शासकीय योजना तलाठ्यांच्या मदतीने गावोगावी पोहचविणे, गावातून जमीन महसूल व सरकारी थकबाकी वसूलीमध्ये तलाठ्यांना मदत करण्याचे काम कोतवाल करतात. गावभेटीवर येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना मदत करणे व मानधनावर काम करणारी ही यंत्रणा आहे. जिल्ह्यामध्ये कोतवालांची 351 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 233 पदे भरली असून 118 पदे रिक्त आहे.

महसूल विभागात गाव पातळीवर काम करणाऱ्या मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांची एकूण 238 पदे शासनाकडून अद्याप भरली नाहीत. त्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. एका तलाठ्याकडे दोन ते तीन सजांचा कारभार सोपविला जात आहे. त्यामुळे असंख्य गावे वाड्यांमधील कामकाज पाहताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तलाठ्यांसह मंडळ अधिकारी यांना देखील गाव पातळीवरील महसूली कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. एकाच अधिकारी व कर्मचाऱ्यावर अनेक गावांतील कामकाजाची जबाबदारी असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावाधाव होत आहे. शासनाने दिलेल्या योजनांचे नियोजन करून ते घराघरात पोहचविणे कठीण होते. त्याचा भार अनेकवेळा कोतवालावर सोपविला जातो. दाखले देण्यासाठी माहिती लिहून देण्याचे काम कोतवाल करतात. महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

रिक्तपदांवर दृष्टीक्षेप

पदमंजूर भरलेली रिक्त
मंडळ अधिकारी907614
तलाठी510404106
कोतवाल351233118
एकूण951713238

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRevenue Departmentsocial media newssocial news
Previous Post

‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

Next Post

भरधाव ट्रकची पीकअपला धडक; आठ महिला मजूर ठार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

विष टाकून कांदळवन संपवण्याचा कट?

May 23, 2026
भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध
पनवेल

भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध

May 23, 2026
CIDCO’s Land Acquisition: सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर
sliderhome

CIDCO’s Land Acquisition: सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर

May 23, 2026
माणगाव तालुक्याची जैवविविधता धोक्यात
माणगाव

माणगाव तालुक्याची जैवविविधता धोक्यात

May 23, 2026
Fishermen’s Allowance: मच्छिमार भत्ता देण्याची मागणी
sliderhome

Fishermen’s Allowance: मच्छिमार भत्ता देण्याची मागणी

May 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘नाट्यप्रभा‌’मुळे सांस्कृतिक विश्वात नवचैतन्य

May 23, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

भरधाव ट्रकची पीकअपला धडक; आठ महिला मजूर ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?