• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगडात पीएम किसान सन्मान योजनेला उदंड प्रतिसाद

Krushival by Krushival
September 11, 2022
in अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडात पीएम किसान सन्मान योजनेला उदंड प्रतिसाद
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

1,74,000 लॅन्ड डेटा अपडेट
1,12,000 र्-केवायसी पूर्ण
प्रशासनाची प्रशंसनीय कामगिरी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला रायगड जिल्ह्यात उदंज प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यात 1 लाख 74 हजार 216 शेतकर्‍यांचा समावेश या योजनेत समावेश झाला आहे. महसूल,कृषी आणि ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

जिल्ह्यातील लॅन्ड डेटा ऑनलाईन अपलोड करण्याचे तसेच ई-केवायसी कार्यवाही पूर्ण करण्याचे काम रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, तहसिलदार सचिन शेजाळ, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कृषी विभाग, जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, डेटा एन्ट्री ऑपरेटर या सर्वांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. ऐन गणेशोत्सवाच्या काळातही कोणतीही सुट्टी न घेता जिल्हा प्रशासनातील या अधिकारी-कर्मचार्‍यांनी हे काम अल्पावधीतच पूर्ण केले.


लाभार्थ्यांची संख्या
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 9 सप्टेंबरपर्यंत रायगड जिल्ह्यात लॅन्ड डेटा अपलोड झालेल्या नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या:- 1 लाख 74 हजार 216, एकूण आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या:- 1 लाख 36 हजार 155, प्रमाणीकरणानंतर स्वीकृत झालेल्या एकूण अभिलेख्यांची संख्या:- 1 लाख 49 हजार 476, प्रमाणीकरण झाल्यानंतर स्वीकृत झालेल्या शेतकर्‍यांची संख्या:- 1 लाख 5 हजार 373 अशी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दि.09 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत रायगड जिल्ह्यात ई-केवायसी कार्यवाहीत आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकर्‍यांची संख्या- 1 लाख 36 हजार 155, ई-केवायसी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या:- 1 लाख 12 हजार 976 (82.98%) यापैकी कॉमन सर्व्हिस सेंटर (उडउ) मार्फत 75 हजार 957 (55.79%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात आले आहे. अद्याप 23 हजार 179 (17.02%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे बाकी आहे. तर 31 हजार 711 (23.29%) लाभार्थी अपात्र ठरले आहे.


शेतकर्‍यांना दरमहा 2 हजार रुपये
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत लाभार्थी शेतकर्‍यांना प्रत्येकी चार महिन्यांच्या कालावधीत 2 हजार रुपये दिले जातात. त्यानुसार वर्षाला एकूण 6 हजार रुपये अनुदान स्वरूपात बँक खात्यावर जमा करण्यात येतात. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड करताना शासनाने काही नियम-अटी ठरवून दिल्या आहेत. त्यानुषंगाने प्रत्येक लाभार्थी शेतकर्‍याची माहिती अपडेट करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले व यासाठी दि.7 सप्टेंबर 2022 ही अंतिम तारीख घोषित करण्यात आली होती.

या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रायगड जिल्हा प्रशासनाकडे सोपविण्यात आल्यानंतर त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, ग्रामविकास व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस काम करून लाभार्थी शेतकर्‍यांचा डेटा एकत्रित करून तो ऑनलाईन अपलोड करण्याची कार्यवाही काही दिवसांतच यशस्वीरित्या पार पाडली.

जमिनीचे क्षेत्र, बँक खाते क्रमांक, डाटा क्रमांक, खात्याचा प्रकार, फेरफारचा प्रकार अशा प्रकारची माहिती जमा करून ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम करण्यात आले.

– डॉ.किरण पाटील, सीईओ, रायगड जि.प.


Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

विद्यार्थ्यांकडून निर्माल्याचे संकलन

Next Post

मुंबई चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्याचे खत

Krushival

Krushival

Related Posts

पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

मुरुड हादरले! पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

March 20, 2026
sliderhome

उसर-पोयनाड बैलखिंड मार्गे रस्ता फास्ट ट्रॅकवर

March 19, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कमळ पतसंस्थेचा एक हजार कोटीच्यावर व्यवसाय

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महाडमध्ये घुमणार सामाजिक समतेचा संदेश

March 19, 2026
ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीत आगीचा भडका
अपघात

ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीत आगीचा भडका

March 19, 2026
Next Post
मुंबई चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्याचे खत

मुंबई चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्याचे खत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?