• Login
Wednesday, June 4, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी; सरपंचपदासाठी 35 तर सदस्यांसाठी 158 अर्ज

Santosh Raul by Santosh Raul
December 2, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
139
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

ग्रामपंचायतीच्या निवडणूकांच्या अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. सर्व्हरडाऊनमुळे ऑफलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाल्याने आज अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यास मोठी गर्दी केली होती. सहा सरपंचपदांसाठी आजच्या दिवशी 16 तर आतार्यंत एकुण 35 अर्ज दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे 46 सदस्यपदांच्या जागांसाठी आज 84 अर्ज दाखल झाले. आतापर्यंत तब्बल 158 अर्ज सादर करण्यात आले आहेत.

तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी आज दोन अर्ज सादर झाले असून आतापर्यंत एकुण सात अर्ज दाखल झाले आहेत. तर सदस्य पदासाठी आज आठ आणि एकुण 23 अर्ज दाखल झाले आहेत. शिरवलीमध्ये सरपंचपदासाठी आज आठ तर एकुण 10, तर सदस्य पदासाठी आज 25 तर एकुण 34 अर्ज दाखल झालेत. वैजाली ग्रामपंचायतीत आज थेट सरपंचपदासाठी दोन तर आतापर्यंत सहा अर्ज सादर झाले आहेत. सदस्यांसाठी आज 19 तर आतापर्यंत 33 अर्ज सादर झाले आहेत.

बोरीस गुंजीस ग्रामपंचायतीमध्ये आज थेट सरपंचपदासाठी एक तर एकुण चार अर्ज रिंगणात आहेत. तसेच सदस्यपदांसाठी आज सात अर्ज सादर झाले असून एकुण अर्जांची संख्या 22 झाली आहे. त्याचप्रमाणे आक्षी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी आज दोन तर एकुण चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच सदस्यपदांसाठी आज 17 आणि एकुण 28 अर्ज सादर करण्यात आले आहेत. मुळे ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासाठी आज एक तर आतापर्यंत चार आणि सदस्यपदांसाठी आज 8 तर एकुण 18 अर्ज सादर करण्यात आले आहेत.

5 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून त्यानंतर 7 डिसेंबर रोजी अर्ज माघारी  घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याचप्रमाणे 18 डिसेंबर रोजी  मतदान घेण्यात येणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

Related

Tags: #election #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #alibag
Previous Post

पेण-खोपोली रोड महामार्ग रुंदीकरणामुळे नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण होणार

Next Post

अलिबाग: सुक्या मासळीचे भाव वधारले; मच्छी विक्रीतून लाखोंची उलाढाल

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शेतकऱ्यांची फसवणूक महागात पडणार
sliderhome

शेतकऱ्यांची फसवणूक महागात पडणार

June 3, 2025
रोहा तालुक्यात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ
रायगड

रोहा तालुक्यात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ

June 3, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

कॅनरा बँकेत मोठा दरोडा

June 3, 2025
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

लवकरच वाजणार निवडणुकांचे बिगुल

June 3, 2025
आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे
sliderhome

आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे

June 3, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

उरण बुडणार की बुडवणार?

June 3, 2025
Next Post
अलिबाग: सुक्या मासळीचे भाव वधारले; मच्छी विक्रीतून लाखोंची उलाढाल

अलिबाग: सुक्या मासळीचे भाव वधारले; मच्छी विक्रीतून लाखोंची उलाढाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Tuesday, 03
Wednesday
+30° +27°
Thursday
+31° +28°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?