• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

हैदराबाद सहा वर्षांनंतर फायनलमध्ये, फिरकी गोलंदाज ठरले मॅचविनर

Krushival by Krushival
May 25, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
हैदराबाद सहा वर्षांनंतर फायनलमध्ये, फिरकी गोलंदाज ठरले मॅचविनर
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | वृत्‍तसंस्था |

आयपीएल 2024 मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव करत 6 वर्षांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. आता 26 मे रोजी ते कोलकाता आणि हैदराबाद विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने असतील. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम खेळताना हेनरिक क्लासेनने अर्धशतकाच्या जोरावर 175 धावा करत सन्मानजनक धावसंख्या उभारली. यानंतर हैदराबादने शाहबाज अहमदच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला 139 धावांवर रोखत विजयावर शिक्कामोर्तब केला. राजस्थान रॉयल्स संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल व्यतिरिक्त संघाची संपूर्ण फलंदाजी झुंजताना दिसली. जैस्वालने 21 चेंडूत 42 धावा केल्या आणि या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याबरोबर ध्रुव जुरेलने 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 56 धावांची खेळी साकारली. विशेषत: शाहबाज अहमदने मधल्या षटकांमध्ये 3 महत्त्वाचे बळी घेत सामन्याची दिशाच बदलून टाकली. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएल 2024 हंगामाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हैदराबादचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे.
शाहबाजने तीन विकेट घेतल्याने राजस्थानचा डाव फसला.

क्वालिफायर-एक सामन्यात केकेआरनने हैदराबादचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थानने एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करून अंतिम फेरी गाठण्याचा पहिला अडथळा पार केला होता, परंतु विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी संघाला शेवटचा अडथळा पार करता आला नाही आणि त्याचा प्रवास येथेच संपला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हैदराबादने खराब सुरुवातीनंतर सावरत आणि हेनरिक क्लासेनच्या 34 चेंडूत 50 धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 9 गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यशस्वी जयस्वालने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली, मात्र तो बाद झाल्यानंतर संघाची लय विस्कळीत झाली. ध्रुव जुरेलने अर्धशतक झळकावून संघाला सामन्यात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी आवश्यक धावगती इतकी जास्त होती की जुरेलचे प्रयत्नही कामी येऊ शकले नाहीत. राजस्थानने 20 षटकांत 7 गडी गमावून 139 धावा केल्या. हैदराबादसाठी प्रभावी खेळाडू म्हणून आलेला फिरकीपटू शाहबाज अहमदने उत्कृष्ट गोलंदाजी केली. शाहबाजने 3 विकेट घेतल्याने राजस्थानचा डाव फसला.

अभिषेकची बॅटने नव्हे तर चेंडूने चमकदार कामगिरी
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्माने 5 चेंडूत 12 धावा केल्या आणि हैदराबादच्या डावाच्या पहिल्याच षटकात तो बाद झाला. पण राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने एक-दोन नव्हे तर चार षटके टाकली. अभिषेकने 4 षटकात अवघ्या 24 धावा देत दोन महत्त्वाचे बळी घेतले. प्रथम त्याने संजू सॅमसनला 10 धावांवर एडन मार्करमकडे झेलबाद केले आणि त्यानंतर अवघ्या 4 धावांवर शिमरॉन हेटमायरला बोल्ड केले.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

रोह्यात अवैध मटका राजरोसपणे सुरू

Next Post

इमारतीतील खानावळीला आग

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
sliderhome

सुपे घाटात एसटी उलटून अपघात

September 16, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
sliderhome

जरांगेंची मुंबईकडे कूच

September 15, 2026
एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’
sliderhome

एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’

September 15, 2026
बुरशी लागलेली रसमलाई विक्रीला
sliderhome

बुरशी लागलेली रसमलाई विक्रीला

September 15, 2026
Next Post
इमारतीतील खानावळीला आग

इमारतीतील खानावळीला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?