• Login
Saturday, September 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापच्या लढवय्यांचा मला अभिमान- आ. जयंत पाटील

Varsha Mehata by Varsha Mehata
November 18, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
शेकापच्या लढवय्यांचा मला अभिमान- आ. जयंत पाटील
0
SHARES
114
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

देगावच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा सत्कार
अनेकांचा शेकापक्षात जाहीर प्रवेश
नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तपत्र प्रदान

माणगाव | प्रतिनिधी |

विरोधकांकडे दोन आमदार, एक खासदार असतानाही तुम्ही देगाव ग्रामपंचायत आणली याबद्दल शेकापच्या लढवय्यांचा याचा मला अभिमान वाटतोय, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी मोर्बा येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नुकत्याच झालेल्या देगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील नवनिर्वाचित सरपंच सुषमा वाघमारे, उपसरपंच दिनेश गुगळे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली शरद मर्चंडे, संदीप मारुती पवार, संस्कृती संतोष शेलार, श्‍वेता स्वप्नील गुगळे, योगिता प्रकाश शिगवण, लक्ष्मी राजू कोळी यांचा जाहीर सत्कार, पक्षप्रवेश व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि.18 नोव्हेंबर रोजी सायकांळी चार वाजता आ. जयंत पाटील यांच्या हस्ते एस.एस. हायस्कूल मोर्बा याठिकाणी करण्यात आले होते.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते नानासाहेब सावंत, भाऊ सावंत, अस्लम राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे, आरडीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, संचालक ज्ञानेश्‍वर भोईर, गणेश मढवी, मोर्बा उपसरपंच हसनमिया बंदरकर, आई कनकाई संस्थेचे संस्थापक सुशील कदम, राजिपचे माजी सभापती अशोक गायकवाड, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नुरुद्दीन जालगावकर, उपाध्यक्ष अब्दुल्ला जालगावकर, निजाम फोपळूणकर, माजी सरपंच विलास गोठल, नाझनीन राऊत, माजी उपसरपंच अमोल मोहिते, बशीर किरकिरे, नामदेव शिंदे, स्वप्नील दसवते, मुस्ताक राऊत, कादिर मनेर, एकनाथ गायकवाड, संतोष पाटील, इनायक टाके, रामदास पुराणिक, सुधाकर पवार, प्रीती मोहिते, राबियाम मापकर, रावसाहेब महाडिक, समीर देशमुख आदींसह शेकापचे मोर्बा विभागातील कार्यकर्ते बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, गेल्या निवडणुकीत आपल्याशी गद्दारी झाली. मोठ्या प्रमाणात आपली फसवणूक झाली. शेकाप संपला असे म्हणणार्‍या लोकांना दोन महिन्यांपूर्वी झालेल्या व आता झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुठलीच पंचायत घेता आली नाही. गेली 50 वर्षे आपली समाजाशी बांधिलकी आहे. गरीब जनता केंद्रबिंदू मानून मी समाजात काम करत आहे. आपण अनेकांना मोठे केले, त्यांना विविध पदांपर्यंत पोहोचविले; परंतु ते आपल्याशी प्रामाणिक राहिले नाहीत.शेकाप सोडून ते दुसर्‍या पक्षात गेले. आज आलेल्या तरुणांनी माझ्यासोबत एकनिष्ठ राहा, तुम्हाला मी काही कमी पडू देणार नाही. विकासकामे या भागातील एकही शिल्लक राहणार नाही. ओला दुष्काळ, अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याकडे केंद्र सरकारने व खासदारांनी लक्ष दिले पाहिजे. पण, या रस्त्याला कुणीच वाली नाही. मी सभागृहात वेगवेगळ्या प्रश्‍नांवर बोलतो म्हणूनच विविध विकासकामे होत असतात. शेकापचे आम्ही दोन आमदार विधानपरिषदेवर आहोत. माणगाव तालुक्यात आपण चांगल्या प्रकारे संघटना बंधू शकलो याचा अभिमान मला वाटत असून, देगाव ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच सर्व तालुक्यातील प्रवेशकर्ते तरुण यांचा विशेष अभिनंदन करून पक्षाचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
 तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना सांगितले की, देगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपण थेट जनतेतून सरपंच तसेच उपसरपंच व सदस्य असे एकूण नऊ पैकी सात सदस्य निवडून आणले.थेट जनतेतून सरपंचपदी सुषमा वाघमारे या 344 इतके मताधिक्य घेऊन निवडून आल्या. देगाव ग्रामपंचायतीत शेकापच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असल्याने येथील ग्रामस्थांनी मतदारांनी शेकापशी प्रामाणिक राहात पक्षाला भरभरून यश मिळवून दिले. मोर्बा जिल्हा परिषद गटातही कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. याचे साक्षीदार याठिकाणी आलेला हा सर्व जनसमुदाय असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात भाजपचे माणगाव शहराध्यक्ष राजू मुंढे यांच्यासह माणगाव तालुक्यातील तसेच मोर्बा विभागातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांनी शेकापच्या विकासकामांची भारावून शेकापत प्रवेश केल्याचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले.

Related

Tags: alibagbhai jayant patilraigadShekapskp
Previous Post

पोलादपूरच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार- आ. जयंत पाटील

Next Post

हॉटेलच्या टेबलावर नाचणार्‍यांना वरातीत नाचायला बोलवा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

जि.प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
sliderhome

जि.प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

September 26, 2026
एका झुंजार पर्वाचा अस्त
sliderhome

स्व. मीनाक्षी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

September 26, 2026
कुंडलिकेच्या वाढत्या प्रवाहात अडकली व्यक्ती
रायगड

कुंडलिकेच्या वाढत्या प्रवाहात अडकली व्यक्ती

September 26, 2026
भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला
म्हसळा

भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला

September 26, 2026
sliderhome

दहा दिवसाच्या बाप्पाला आज निरोप

September 25, 2026
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
sliderhome

Bribe Case: लाचखोर भस्मेचा ‌‘साहेब‌’ कोण?

September 24, 2026
Next Post
हॉटेलच्या टेबलावर नाचणार्‍यांना वरातीत नाचायला बोलवा

हॉटेलच्या टेबलावर नाचणार्‍यांना वरातीत नाचायला बोलवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?