• Login
Wednesday, May 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

वेगवान खेळासाठी आयसीसीचे ‌‘स्टॉप क्लॉक’

Santosh Raul by Santosh Raul
December 12, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
वेगवान खेळासाठी आयसीसीचे ‌‘स्टॉप क्लॉक’
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वेस्ट इंडिज-इंग्लंडविरुद्ध मालिकेपासून नियम लागू

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एकदिवसीय व टी-20 या दोन प्रकारांमध्ये वेळ वाया जाऊ नये, वेगवान खेळ व्हावा, यासाठी आयसीसीकडून ‌‘स्टॉप क्लॉक’ चाचणीचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार दोन षटकांमध्ये फक्त 60 सेकंदांचाच अवधी देण्यात आला आहे. इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यामधील पहिल्या टी-20 लढतीने नव्या नियमाला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 3.20 वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.

षटकांमधील वेळ मर्यादित करण्यासाठी ‘स्टॉप क्लॉक’ चाचणी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेपासून सुरू होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या नियमाची माहिती दिली. एक षटक पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंद पूर्ण होण्याआधी दुसरे षटक टाकायला तयार राहायला हवे, असा नियम तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला आहे.

एकदिवसीय व टी-20 या दोन्ही प्रकारांत खेळाडूंकडून षटकांची गती राखली जात नाही. तसेच, काही वेळा मैदानात विनाकारण वेळ वाया घालवला जातो. याची आयसीसीकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. अशा घटनांना आळा बसवण्यासाठी आयसीसीकडून नव्या नियमाचा अवलंब करण्यात आला आहे. गोलंदाजांकडून 60 सेकंदांचा अवधी तीन वेळा ओलांडल्यास त्यांना पाच धावांना मुकावे लागणार आहे. अर्थातच त्यांना पाच धावांची पेनल्टी लागणार आहे.

स्टॉप क्लॉक नियम काय आहे?
आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की ‌‘स्टॉप क्लॉक' षटकांमधील वेळ मर्यादित करेल. याचा अर्थ, गोलंदाजी संघाने मागील षटक पूर्ण केल्यानंतर 60 सेकंदांच्या आत पुढील षटकाचा पहिला चेंडू टाकण्यास तयार असणे आवश्यक आहे. डावात तिसऱ्यांदा (दोन इशाऱ्यांनंतर) असे करण्यात अयशस्वी झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल.

आमचे लक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळाचा वेग वाढवण्याचे मार्ग शोधण्यावर आहे. जर संघ शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू निर्धारित वेळेत टाकण्याच्या स्थितीत नसेल, तर आतील वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक उभे करण्याची परवानगी द्यावी. चाचणी संपल्यानंतर स्टॉप क्लॉक चाचणीच्या निकालांचे मूल्यमापन केले जाईल.

वसीम खान,
महाव्यवस्थापक, आयसीसी

Related

Tags: cricketcricket indiacricket newsiccindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhinewsnews indianews paperonline marathi newssocial newssports indiasports news
Previous Post

निर्णय वैध ठरला, पण…

Next Post

संजय सिंहांना निवडणूक लढण्यापासून रोखावे

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

नीट परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागणार पेपर
sliderhome

नीट परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागणार पेपर

May 12, 2026
sliderhome

भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण

May 11, 2026
क्रीडा

आयपीएलमधील गोलंदाजांसाठी सुनील गावस्कर यांचा पुढाकार

May 11, 2026
बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले
क्रीडा

बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले

May 11, 2026
चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!
क्रीडा

चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!

May 11, 2026
हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!
क्रीडा

हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!

May 11, 2026
Next Post
संजय सिंहांना निवडणूक लढण्यापासून रोखावे

संजय सिंहांना निवडणूक लढण्यापासून रोखावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?