अंकुश जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील निवी गावचे शामल पाटील एज्यु. सोसायटीचे संस्थापक – अध्यक्ष सतीश मोहन पाटील यांच्या न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली विद्यालयात गेली 16 वर्षे कार्यरत असणारे दिव्यांग शिक्षक अंकुश जाधव त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्री साई प्रतिष्ठान पुणे, राष्ट्रीय काव्यांगण लेखणीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटना, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था आणि श्री राजपूत करणी सेना जळगाव आदी सामाजिक संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्कारानी त्यांना गौरविले आहे.

Exit mobile version