पावसाळ्यात संकटात सापडल्यास या क्रमांकावर संपर्क साधा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणार्‍या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी तहसिल कार्यालयांमधील दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांकाची माहिती पुढीलप्रमाणे.
अलिबाग- 02141-222054, 8275278218, पेण- 02143 – 252036, 8459482937, मुरुड – 02144- 274026, 7020573620, पनवेल – 022 – 27452399, 8369899902, उरण – 022-27222352, 9892538409, कर्जत – 02148 – 222037, 9373922909, खालापूर- 02192 – 275048, 8262898788, तळा – 02140-269317, 7066069317, माणगाव- 02140 – 262632, 7498191244, रोहा – 02194 – 233222, 9022970394, सुधागड – 02142-242665, 8830333747, श्रीवर्धन – 02147 – 222226, 9284730753 / 7249579158, म्हसळा – 02149 – 232224, 8459795326, महाड – 02145 – 222142 / 223783, 8263086355, पोलादपूर – 02191-240026, 8999067510.

प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णतः सज्ज असून जिल्ह्यातील नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणार्‍या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा.

-डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी


Exit mobile version