• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पाणीचोरांचा पाटबंधारे विभागाला ठेंगा

Santosh Raul by Santosh Raul
February 23, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
पाणीचोरांचा पाटबंधारे विभागाला ठेंगा
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाली भूतीवली धरणातून दिवसाढवळ्या पाणीचोरी; संबंधित विभागाच्या सूचनेकडेही दुर्लक्ष

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सगळ्यात मोठे धरण असलेल्या पाली भूतीवली धरणातून बेकायदा पाणीउपसा होत असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने तोंडी सूचनादेखील दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, चार दिवसांच्या अल्टिमेटमनंतरदेखील पाणीचोरांनी पाटबंधारे विभागाला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. धरणातून अजूनही पाणीउपसा सुरूच असून, धरणात थेट टाकलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे मोठा अनर्थ घडण्याची चिन्हे आहेत. मात्र, दुसरीकडे कारवाईची माहिती नसल्याने पाटबंधारे विभाग वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवण्यात व्यस्त आहे, त्यामुळे पाणीचोरांचे फावले आहे.

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील पाण्याची समस्या दूर व्हावी आणि तेथील परिसर ओलिताखाली यावा म्हणून शासनाच्या पाटबंधारे विभागाने 40-42 वर्षांपूर्वी पाली-भुतीवली धरणाची निर्मिती केली. येथील परिसर हिरवागार करण्यासाठी बांधलेले हे धरण पाणीचोरांच्या निशाण्यावर आले आहे. धरणात जलवाहिनी टाकून थेट पाण्याची चोरी दिवसाढवळ्या सुरू आहे. सध्या तेथील ग्रामपंचायत धरणातून पाझरून जाणारे पाण्यावर योजना राबवत आहेत. मात्र, स्थानिक परिसरातील बांधकाम व्यावसायिक आणि फार्म हाऊस यांच्याकडून थेट धरणाच्या जलाशयात जलवाहिनी टाकून पाणी उचलून नेले जात आहे. दिवस-रात्र तीन ते चार पंप तेथे पाण्याचा उपसा करीत असून, पाण्याची उचल सुरू आहे. तर पाणीउपसा करण्यासाठी धरणाच्या पाण्यात थेट जलवाहिनी पंपासोबत विद्युतवाहक सोडण्यात आल्या आहेत. जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या मोर्‍या कालव्यांसाठी धरण परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्या मोर्‍यादेखील फार्महाऊस मालकांनी पळविल्या, तर आता धरणाचे पाणी व्यवसायासाठी पळविले आहे. मात्र, तरीही त्यावर कारवाई करण्यासाठी रायगड लघु पाटबंधारे विभाग कचरत असल्याचे चित्र आहे.

माध्यमांत या विषयीच्या बातम्या प्रसिद्ध संधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी धरण परिसरात पाहणी केली होती. त्यानंतर संबंधित पाणीउपसा करणार्‍या व्यावसायिकांना 4 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र दिवस उलटूनही जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाचे 4 दिवस संपलेले नाहीत. तर साधे बिल देखील आकारले गेले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

पाली भूतीवली धरण परिसरात पाणी उपशाची माहिती समजल्यावर आमच्या शाखा अभियंत्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर संबंधितांना कारवाईसाठी आम्ही चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडून अभिप्राय मागवला आहे तो आला की कारवाई करू.

एस.डी. शिंदे, उपअभियंता, जलसंधारण विभाग, रायगड लघु पाटबंधारे

Related

Tags: indiaindia newskarjatkarjat newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial newswater
Previous Post

अलिबागकर अनुभवणार क्रीडा महोत्सवाचा थरार

Next Post

श्रीवर्धन शहरातील रस्ते रुंदीकरण गरजेचे; मुख्याधिकार्‍यांचे आवाहन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

जिल्ह्याचा विकास अडचणीत

March 9, 2026
घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग
sliderhome

घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग

March 9, 2026
sliderhome

कळंबोली स्मशानभूमीतील राख चोरीला

March 9, 2026
बोटी निघाल्या दर्यात
sliderhome

बोटी निघाल्या दर्यात

March 9, 2026
खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले
sliderhome

खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले

March 9, 2026
अलिबाग

महाडमध्ये साहित्याचा जागर

March 9, 2026
Next Post

श्रीवर्धन शहरातील रस्ते रुंदीकरण गरजेचे; मुख्याधिकार्‍यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?