• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खारफुटीवर बेकायदा भराव

Antara Parange by Antara Parange
February 28, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
खारफुटीवर बेकायदा भराव
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो हेक्टर वनक्षेत्र धोक्यात

| उरण | प्रतिनिधी |

अरबी समुद्राच्या कुशीत वसलेल्या उरण तालुक्यात खाडीकिनाऱ्यावरील खारफुटी (कांदळवन) नष्ट करून त्याठिकाणी दगड व मातीचा बेकायदा भराव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधने, धुतूम, पागोटे, सोनारी ग्रामपंचायत हद्द तसेच द्रोणागिरी नोड परिसरात हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. महसूल, वन आणि सिडको विभागाचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी मौन बाळगत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यावसायिक व यार्ड मालक खाडीकिनाऱ्यालगतची खारफुटी हटवून त्या जागेवर मातीचा भराव करत आहेत. यासाठी स्थानिक पातळीवरील काही घटकांना हाताशी धरल्याचीही चर्चा आहे. तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून ‌‘अज्ञात व्यक्तींविरुद्ध‌’ औपचारिक कारवाईचा दिखावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात बेकायदेशीर कामे सुरूच असल्याचा आरोप आहे.

उरण तालुका औद्योगिकीकरणाच्या वेगात झपाट्याने बदलत असताना नैसर्गिक संपत्तीवर गदा येत असल्याचे चित्र आहे. खारफुटी ही किनारपट्टीची नैसर्गिक ढाल मानली जाते. चक्रीवादळ, त्सुनामी आणि भरती-ओहोटीच्या लाटांपासून मानवी वस्त्यांचे संरक्षण करणे, जमिनीची धूप रोखणे, कार्बन डायऑक्साइड शोषून पर्यावरण संतुलन राखणे आणि मासे-पक्ष्यांसाठी प्रजनन केंद्र म्हणून कार्य करणे, अशा अनेक पर्यावरणीय भूमिका ती बजावते. अशा उपयुक्त वनक्षेत्रावरच अतिक्रमण होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

यासंदर्भात उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधला असता, ‌‘हे काम माझ्या कार्यक्षेत्रातील नाही,‌’ असे त्यांनी सांगितल्याची माहिती मिळाली. मात्र महसूल, वन, खारलँड आणि सिडको विभागांनी समन्वयाने तात्काळ कारवाई करून बेकायदा भराव थांबवावा, अन्यथा उरणमधील खारफुटीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: Illegal fillingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?

Next Post

झाडाला धडकून विमान कोसळले

Antara Parange

Antara Parange

Related Posts

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
sliderhome

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या

August 10, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
sliderhome

बालकांना मिळाला मायेचा आधार!

August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
sliderhome

Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार

August 10, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

किहीममध्ये घरफोडी करणारे गजाआड

August 10, 2026
किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; दोघांना अटक
sliderhome

Murder Case: मुलाने केली आईची गळा आवळून हत्या

August 10, 2026
Next Post
झाडाला धडकून विमान कोसळले

झाडाला धडकून विमान कोसळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?