• Login
Friday, October 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

कोलाड परिसरात बेकायदेशीर भंगार दुकाने

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 2, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
कोलाड परिसरात बेकायदेशीर भंगार दुकाने
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नियम धाब्यावर बसवून ई-कचऱ्याची साठवणूक; नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त

| कोलाड | प्रतिनिधी |

कोलाड परिसरामध्ये विनापरवाना चालणाऱ्या भंगार दुकानांचा (स्क्रॅप यार्ड्स) सुळसुळाट वाढला असून, कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय हे व्यवसाय उघडपणे सुरू असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या दुकानांवर प्रशासन व स्थानिक यंत्रणांनी तातडीने तपासणी करून कडक कायदेशीर पावले उचलावीत अशी मागणी जनतेमधून जोर धरू लागली आहे.

स्थानिक नियमांनुसार कोणत्याही भंगार दुकानासाठी शॉप परवाना, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ट्रेड लायसन्स, अग्निशामक दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते. कोलाड भागातील अनेक दुकानांमध्ये या नियमांना पूर्णपणे हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः या भंगार दुकानांमध्ये ई-कचरा, जुन्या वाहनांचे संशयित सुटे भाग आणि रासायनिक बॅटऱ्यांची विनापरवाना साठवणूक केली जात असल्याने परिसरातील पर्यावरण व सार्वजनिक सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड परिसरातील असंख्य ठिकाणी भंगार व्यावसाय अतिशय बेकायदेशीर सुरु असून येथील भंगारमधील विषारी रसायने आणि तेल वाहून जवळच्या नदीत, विहिरीत किंवा भुगर्भातील पाण्यात मिसळतात यामुळे पाणी दूषित होते यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. याशिवाय भंगार दुकानात ज्वलनशिल पदार्थ असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आग लागण्याची दाट शक्यता असते.अशा या भंगार व्यावसायिकांना वरदहस्त कोणाचे आहे? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, या बेकायदेशीर व्यवसायांना वाचवण्यासाठी आता बनावट ओळखीचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलाडमधील एक भंगारवाला तर बोलत असतो की, हम भी पत्रकार है! असा थेट आव आणून त्याने स्वतःची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशीअंती संबंधित भंगारवाला हा चक्क बोगस पत्रकार असल्याचे निष्पन्न झाले आहे. भंगाराचा अनधिकृत धंदा चालवण्यासाठी आणि कायद्याच्या कारवाईतून पळवाट काढण्यासाठी बनावट पत्रकारितेचे ओळखपत्र म्हणून वापरले जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. या भंगार पत्रकाराची पण आता चौकशी केली जाणार आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चोरीच्या संशयास्पद मालाची खरेदी-विक्री आणि पर्यावरणास घातक कचऱ्याची साठवणूक रोखण्यासाठी भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार या दुकानांची तपासणी होणे गरजेचे बनले आहे. कोलाड परिसरातील अशा सर्व बोगस आडोशांमागे लपलेल्या अनधिकृत भंगार दुकानांचा शोध घेऊन त्यांना सील करावे आणि बोगस पत्रकारितेचा मुखवटा घालून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Related

Tags: Illegal scrap shopsindiakolad newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कर्नाळा खिंडीत ट्रकमधून कोसळले लोखंडी पाईप

Next Post

कुडूक गावामध्ये महिनोंमहिने नेटवर्क गायब

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रोपवे प्रकल्पासाठी रायगडवाडीचे ग्रामस्थ एकवटले
महाड

रोपवे प्रकल्पासाठी रायगडवाडीचे ग्रामस्थ एकवटले

October 2, 2026
महात्मा गांधींच्या पुतळ्याभोवती वाहनांचा गराडा
उरण

महात्मा गांधींच्या पुतळ्याभोवती वाहनांचा गराडा

October 2, 2026
कुडूक गावामध्ये महिनोंमहिने नेटवर्क गायब
महाड

कुडूक गावामध्ये महिनोंमहिने नेटवर्क गायब

October 2, 2026
कर्नाळा खिंडीत ट्रकमधून कोसळले लोखंडी पाईप
sliderhome

कर्नाळा खिंडीत ट्रकमधून कोसळले लोखंडी पाईप

October 2, 2026
sliderhome

बारवई येथे महिलेची चाकूचा धाक दाखवून लूट

October 2, 2026
अलिबाग

शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण

October 1, 2026
Next Post
कुडूक गावामध्ये महिनोंमहिने नेटवर्क गायब

कुडूक गावामध्ये महिनोंमहिने नेटवर्क गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?