• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मध्य रेल्वेच्या कारशेडसाठी बेकायदेशीर माती उत्खनन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 8, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
मध्य रेल्वेच्या कारशेडसाठी बेकायदेशीर माती उत्खनन
0
SHARES
979
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाली-भूतवली धरणाला धोका; शेतकऱ्यांचा आरोप, शासनाच्या रॉयल्टीवर गदा

| नेरळ | संतोष पेरणे |

कर्जत तालुक्यात सध्या माती तस्करीचा गंभीर प्रकार समोर आला असून, बेकायदेशीर खोदकामामुळे पाली-भूतवली धरणाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले असून, महसूल विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मध्य रेल्वेकडून कर्जत परिसरात नवीन कारशेड उभारण्यात येत आहे. ही कारशेड सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरात पसरलेली असून, मातीचा भराव टाकून जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. सुरुवातीला भिसेगाव येथून माती आणली जात होती. मात्र, या ठिकाणी माती उत्खननासाठी शासनाचे स्वामित्व शुल्क रॉयल्टी पूर्णपणे भरली जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यानंतर नवीन ठिकाणांवरुन माती काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.



मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत दिशेकडे रेल्वेकडून कारशेड उभारले जात आहे. मध्य रेल्वे 2021 मध्ये वसई विरार भागात कारशेड उभे राहिल्यानंतर कर्जत मार्गावर नवीन कारशेड उभारण्यास मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेवरील सर्वात मोठे कारशेड बनणार असून, साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरात हे नवीन कारशेड असणार आहे. या कारशेड चे कामाला सुरुवात झाली असून, मातीचा भराव टाकून जमीन सपाट करण्याचे काम केले जात आहे. मात्र, त्या कामासाठी बाहेरून आणली जाणारी माती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सध्या भिसेगाव भागातून माती आणली जात असून, दररोज शेकडो ब्रास माती तेथे टाकण्यात येत आहे. मात्र, बाहेरून उचलल्या जाणाऱ्या मातीसाठी शासनाच्या महसूल विभागाला स्वामित्व शुल्क म्हणजे रॉयल्टी भरावी लागते. परंतु, भिसेगाव येथील मातीच्या खोदकामाला जेमतेम रॉयल्टी महसूल विभाग भरली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून रेल्वेच्या कामासाठी मातीचा भराव टाकला जात आहे. कारशेडसाठी दररोज माती घेऊन येणाऱ्या ट्रकसाठी खास रस्ता बनविण्यात आला आहे, त्याच रस्त्यासाठी काहीशे ब्रास माती लागली आहे.

भिसेगाव येथून काढली जाणारी माती हि अल्प रॉयल्टी भरून कारशेडचे ठिकाणी आणली जात होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्ररी केल्या आहेत. त्यानंतर आता डिकसळ येथील डोंगर फोडून माती काढली जात असून, लोणावळा येथील ट्रक ती माती डिकसळ डोंगर येथून सावरगाव अशी वाहतूक करीत आहेत. या वाहतुकीस माती खोदकाम ज्या ठिकाणी केली जात आहे, त्या डोंगराच्या मागील बाजूस पाली-भूतीवली धरण शासनाने दीडशे कोटी रुपये खर्चून बांधले आहे. त्यामुळे धरणाच्या डोंगरात खोदकाम करून धरणाच्या जलाशयाला धोका निर्माण झाला आहे. त्याचवेळी माती ज्या ठिकाणावरून काढून वाहतूक केली जात आहे, त्या मातीबाबतदेखील स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी शासनाला रॉयल्टी भरली आहे काय? हेदेखील गुलदस्त्यात असून, शासनाचा कर बुडवून माती उत्खनन केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. महसूल विभाग याबाबत काही हालचाली करणार आहे काय? असा सवाल स्थानिक चिंचवली गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मध्य रेल्वे कारशेडसाठी उचलण्यात आलेल्या मातीसाठी स्वामित्व शुल्क भरुन घेतले जात आहे. स्वामित्व शुल्क भरलेले नसेल, तर त्या ठेकेदाराचे बिल रेल्वेकडून दिले जात नाही. आणि, त्यामुळे आमचे महसूलचे कर्मचारी त्या माती उत्खनन आणि भरावाबाबत सतर्क आहेत.

-डॉ. धनंजय जाधव,
तहसीलदार, कर्जत

Related

Tags: Illegal soil miningindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsPali-Bhutawali Damraigadsocial media newssocial news
Previous Post

तलाठी कार्यालयांत ‌‘जनमाहिती अधिकारी’ फलक गायब

Next Post

कोकणातील पहिले ‌‘फार्मर कप‌’ शिबीर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post
कोकणातील पहिले ‌‘फार्मर कप‌’ शिबीर

कोकणातील पहिले ‌‘फार्मर कप‌’ शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?