• Login
Friday, June 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Ilegal tree cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 21, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Ilegal tree cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भराव आणि खोदकामाने पर्यावरण धोक्यात; महसूल, वनविभाग निद्रावस्थेत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सागाची झाडे तोडणे हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जात असतानाही रायगड जिल्ह्यातील वनवली गावात एका धनदांडग्याने तब्बल दोन एकर परिसरातील सागाच्या झाडांची बेसुमार कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता संबंधित जागेत मोठ्या प्रमाणात मातीचा भराव आणि खोदकामही सुरू करण्यात आले असून, महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

रायगड जिल्ह्यातील वनवली हे गाव निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते. खानाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या या गावालगतच्या जागेत कोणतीही शासकीय परवानगी न घेता वीसहून अधिक सागाच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून मातीचा भराव टाकण्यात आला आहे.

नियमांनुसार अशा प्रकारचे वृक्षतोड, भराव किंवा खोदकाम करण्यासाठी महसूल आणि वन विभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, संबंधितांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, झाडांची कत्तल झाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते, तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल आणि वन विभाग नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या बेकायदेशीर कारभारामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि भरावामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

तोडलेल्या झाडांची लाखोंमध्ये विक्री?
वनवली परिसरात तोडण्यात आलेल्या सागाच्या झाडांची गुपचूप विक्री झाल्याची धक्कादायक माहितीही पुढे येत आहे. वीसहून अधिक सागाच्या झाडांची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता कत्तल करण्यात आली असून, ही झाडे एका व्यक्तीला सुमारे दीड लाख रुपयांना विकण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या व्यवहारामागे नेमके कोण आहे आणि वन विभाग याबाबत मौन का बाळगत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsSlaughter of teak treessocial media newssocial newsTree illegal cuttingvanvali news
Previous Post

महादेवखारमधील शेतकऱ्याला बेदम मारहाण

Next Post

नारंगीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
पनवेल

नवीन पनवेलमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

June 12, 2026
ठासणीच्या बंदुकीसह सराईत गुन्हेगार ताब्यात
कर्जत

ठासणीच्या बंदुकीसह सराईत गुन्हेगार ताब्यात

June 12, 2026
Ahmedabad Plane Crash: मैथिली पाटीलच्या आईचा आक्रोश
उरण

Ahmedabad Plane Crash: मैथिली पाटीलच्या आईचा आक्रोश

June 12, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
उरण

Water Scarcity: उरण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट

June 12, 2026
गणेश मार्केट परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई
पनवेल

गणेश मार्केट परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई

June 12, 2026
पनवेल महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
पनवेल

पनवेल महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

June 12, 2026
Next Post

नारंगीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?