• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

रस्त्याच्या दुरवस्थेचा पर्यटनावर परिणाम

Santosh Raul by Santosh Raul
November 1, 2023
in पर्यटन, मुरुड, रायगड
0 0
0
रस्त्याच्या दुरवस्थेचा पर्यटनावर परिणाम
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काशिद बीचवर शुकशुकाट

| कोर्लई | वार्ताहर |

पर्यटनाच्या ऐन हंगामात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशीद बीचवर पर्यटकांची वर्दळ नसल्याने शुक्रवारपासून शुकशुकाट पहायला मिळत आहे. किमान काशीद बीचवर शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मुरूडमध्ये जंजिरा पाहणारे पर्यटक येत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून फारसे पर्यटक आलेले दिसून येत नाहीत. याचा येथील पर्यटनावर परिणाम दिसून येतो आहे.

यामुळे पर्यटन व्यवसायिकांना नुकसानीचा फटका बसला आहे. मागील आठवड्यात काशीद बिचवर जेमतेमच पर्यटक आले होते. साळाव ते मुरूड या 32 किमी मार्गावर खड्डे पडल्याने मुंबई कडील पर्यटक काशीद किंवा मुरूडकडे येण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. रस्ते खड्डेमय असल्याने सर्वच जणांनी वारंवार नापसंती व्यक्त केली आहे. गणेशोत्‍सवात देखील खड्डेमय परिस्थिती राहिली होती. आता दिवाळीच्या ऐन तोंडावर देखील अशीच परिस्थिती राहिली तर पर्यटनाचा परिणाम व्यवसायिकांवर होणार, अशी चिंता अनेकांकडुन व्यक्त होत आहे. साळाव ते मुरूड रस्त्यावर खड्डे पडले असल्याने सध्या मुरूडकडे येणारे बहुतांश पर्यटक पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रातुन येत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे असेच राहिल्यास पर्यटन उद्योगावर मोठा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट दिसत आहे.

Related

Tags: bad roadsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudmurud newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadroadroad newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

इस्रायलचं एअर स्ट्राइक! एकाच कुटुंबातील 19 जण ठार

Next Post

सुधागडात ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post
सुधागडात ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात

सुधागडात ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?