कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती

। मुंबई । वृत्तसंस्था ।
आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत. त्यातच काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय, त्यामुळं सभागृहात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. याशिवाय, महाराष्ट्र-कर्नाटक वादही सुरुच आहे. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.

Exit mobile version