। चौल । प्रतिनिधी ।
चौल मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे, चौल -वरंडे पंचायत समितीच्या उमेदवार अनया फुंडे, चौलमळा येथील शेकाप ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत नाईक, आर. डी. नाईक, मनिष नाईक आदी उपस्थित होते.
चौलमध्ये शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक यांची भेट

- Categories: अलिबाग, राजकीय, रायगड
- Tags: Chaul constituencychaul newsDwarkanath Naikindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial news
Related Content
आधीच पाणीटंचाई त्यात एमएसआयडीसीच्या जेसीबीने पाण्याची लाईन फोडली; पहा व्हिडीओ..
by
Santosh Raul
October 24, 2026
शेकापतर्फे महिलांचा सन्मान
by
Sanika Mhatre
October 24, 2026
अलिबागच्या विकासाचा ‘फिल्ड रिपोर्ट’
by
Sanika Mhatre
October 24, 2026
वडके विद्यालयात पदाधिकाऱ्यांचा सत्कार
by
Sanika Mhatre
October 24, 2026
एसटीच्या स्मार्ट प्रवासाला तांत्रिक खोडा
by
Sanika Mhatre
October 24, 2026
टोरंट हायड्रॉलिक वीज प्रकल्पासाठी 32,480 झाडांची कत्तल
by
Sanika Mhatre
October 24, 2026