• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

चिरनेरच्या कलानगरात बघावे तिकडे बाप्पाच बाप्पा

Krushival by Krushival
August 23, 2022
in उरण, रायगड
0 0
0
चिरनेरच्या कलानगरात बघावे तिकडे बाप्पाच बाप्पा
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आकर्षक मुर्तींची निर्मिती; देखण्या रंगसंगतीची भर

। चिरनेर । प्रतिनिधी ।

विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवासाठी लागणार्‍या देखण्या हजारो गणेशमुर्तींची चिरनेरच्या कलानगरात निर्मिती झाली आहे. सध्या बघावे तिकडे बाप्पाच बाप्पा असे विलोभनीय दृष्य सर्वत्र पहावयास मिळत आहे. आकर्षक रंगसंगतीमुळे या मुर्तींना गणेशभक्तांकडून मागणी होत आहे. लाखो रुपयांची उलाढाल यानिमित्ताने होत आहे.

उत्सवासाठी उरण तालुक्यातील कारखान्यात मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. सध्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. डोळ्यांची सुबक आखणी आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे चिरनेर कलानगर मधील गणेशमूर्तींचे वैशिष्ट्य आहे. दरम्यान समाज माध्यमांवर येणार्‍या नवनवीन आणि विविध पद्धतीच्या गणेशमूर्ती पाहून प्रत्येक कारखान्यात विविध रूपातील मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.

शाडू मातीच्या मूर्तीकलेचे माहेरघर समजल्या जाणार्‍या चिरनेरच्या कलानागरात विविध भाव रूपातील गणेशमूर्ती पाहावयास मिळतात.अनेक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर इथल्या मूर्तिकारांनी या व्यवसायातून नाव कमावलं आहे.

व्यवसायात दहावी पिढी
चिरनेर कलानगर येथील घराणी गणेश मूर्तीच्या व्यवसायात सक्रिय असून त्यांच्या दहाव्या पिढ्या यशस्वीपणे हा व्यवसाय चालवित आहेत. कलेचा वारसा लाभलेल्यांमध्ये कला रंगसंगतीचे मूर्तिकार नंदकुमार चिरनेरकर प्रसाद कला मंदिराचे मूर्तिकार गजानन चौलकर, प्रसाद चौलकर, मूर्तिकार भाई चौलकर, दामोदर चौलकर, सुनील चौलकर, संदेश चौलकर, रंगनाथ चौलकर, जगन्नाथ हातनोलकर, नारायण चौलकर, विजय चौलकर, नरेश हातनोलकर, विलास हातनोलकर, रघुनाथ हातनोलकर, प्रकाश चिरनेरकर, जीवन चौलकर, चेतन चौलकर, अमित चिरनेरकर, कुणाल चिरनेरकर, भालचंद्र हातनोलकर, रमेश म्हशीलकर यांच्या घराण्याचा मूर्तिकलेत नावलौकिक आहे.

दगडूशेठ हलवाई, लालबागच्या राजाची भुरळ
दरवर्षी गणेशोत्सवात त्यांच्या कारखान्यात गणरायाची विविध रूपे पहावयास मिळतात. बालगणेशापासून विविध ब्रह्मा, विष्णू,महेश या त्रिदेवतांच्या रूपातील गणेशापर्यंत साईबाबा अवतारातील गणेशमूर्ती, पगडीवाला, पेशवाई गणेश आणि दगडूशेठ हलवाई रूपातील गणपतीची व लालबागच्या राजाची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही. या मूर्तींची ग्राहकांना अक्षरशः भुरळ घातली आहे.

शासनाने पर्यावरणास हानिकारक असणार्‍या पीओपीच्या मूर्तीवर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या नियमावलीचे स्वागत करतो. चिरनेर परिसरात 80 टक्के गणेशमूर्ती या शाडू मातीपासूनच तयार केलेल्या पहावयास मिळतात.

विष्णू चौलकर, मूर्तीकार

उत्कृष्ट रंगसंगती, भावमुद्रा, संजीवपणा दर्शवणारी आखणी अशी चिरनेर कलानगर येथील गणेशमूर्तींची खासियत आहे. त्यामुळे गणेशभक्तही पर्यावरण संवर्धनासाठी तयार असून शाडू मातीच्या व नैसर्गिक रंगापासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींना चांगलीच पसंती देतात.

विसर्जनानंतर बाप्पाच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळून जातात. त्यामुळे गणेशभक्त इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना प्राधान्य देत आहेत. पीओपीच्या गणेशमूर्तींपेक्षा इकोफ्रेंडली गणेशमूर्ती थोड्या महाग असल्या तरी गणेशभक्त इको फ्रेंडली गणेशमूर्तींनाचा पसंत करीत आहेत. काथ्या, शाडूची माती, रंग आणि कामगारांची मजुरी तसेच जीएसटी वाढल्याने यावर्षी गणेशमूर्तींच्या किंमतीत साधारणपणे 25 टक्क्याने वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

Related

Tags: chirnerkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran news
Previous Post

वाहतूक कोंडीबाबत उरणमध्ये बैठक

Next Post

चिपळूणसाठी स्वतंत्र गाडी सोडा; शेकापची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत
sliderhome

आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत

February 14, 2026
अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
Next Post
शेकापतर्फे घेराव आंदोलन

चिपळूणसाठी स्वतंत्र गाडी सोडा; शेकापची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?