• Login
Sunday, October 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

पालीत डंपरच्या फाळक्याची कडी तुटून दुचाकीस्वार जखमी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 19, 2026
in अपघात, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पालीत डंपरच्या फाळक्याची कडी तुटून दुचाकीस्वार जखमी
0
SHARES
150
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

​। पाली /बेणसे । प्रतिनिधी ।

अष्ठविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात शनिवारी (दि. 17) सायंकाळी एक भीषण अपघात घडला. ग. बा. वडेर हायस्कूल जवळील शतायु मेडिकल समोरून खडी घेऊन जाणाऱ्या एका डंपरच्या मागील फाळक्याची कडी अचानक तुटून मागील दुचाकीस्वाराच्या तोंडाला लागली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तोंडाला व जबड्याला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेमुळे ​नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

सचिन केंद्रे असे जखमी दुचाकीस्वारांचे नाव असून ते जांभूळपाडा येथे ग्रामविकास अधिकारी आहेत. शतायु मेडिकलच्या समोरून बल्लाळेश्वर मंदिर बाजूकडे एक डंपर जात होता आणि त्याच्या बाजूने ग. बा. वडेर हायस्कूलच्या बाजूकडे एक डंपर पुढे येत होता यावेळी या ठिकाणी ट्रॅफिक झाली होती. त्याचवेळी ग. बा. वडेर हायस्कूलच्या बाजूकडे जाणाऱ्या डंपरची कडी तुटून केंद्रे यांना लागली व हा अपघात झाला. त्यांच्यावर नवी मुंबई येथे रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर पालीतील प्रलंबित बाह्यवळण मार्गाचा (बायपास) मुद्दा आणि प्रशासकीय अनास्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बाह्यवळण मार्ग लालफितीत असल्यामुळे भाविक, पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच अशा प्रकारचे अपघात देखील घडताना दिसत आहेत.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने नेहमीच येथे भाविकांची गर्दी असते. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त येत असतात. पालीतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर अशा अनेक ठीकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. ही वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी काही नाक्यावर काही वेळेस वाहतुक पोलीस तैनात असून देखील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, डबर व खडी वाहतूक करणारे डंपर, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतूक आणि वाहनचालकांनी वाहतुकिचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैध्यरित्या पार्क केलेली वाहने यांमुळे पोलीसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. अनेक वेळा वाहतुक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशिर होतो. संध्याकाळ नंतर मात्र बऱ्याच वेळा वाहतुक पोलीस तैनात नसतात. तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते नसतात. आणि यावेळी सुद्धा बऱ्याचवेळा वाहतुक कोंडी होते. आणि कोंडीचा प्रश्न गंभीर बनतो.

पालीला वाली उरलेला नाही आणि प्रशासनाला जनतेचे काही पडलेले नाही. सामान्य माणूस येथे किड्या-मुंग्यांसारखे जीवन जगत आहे. पत्रकार प्रामाणिकपणे बातम्या देतात, पण राजकीय नेते फक्त बातमी वाचून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीही करत नाहीत. जोपर्यंत बाह्यवळण मार्ग होत नाही आणि अवजड वाहतुकीवर कडक निर्बंध येत नाहीत, तोपर्यंत नागरिकांचा जीव धोक्यातच राहील.

-प्रा. संतोष भोईर,
पाली

शहरात झालेला हा अपघात हे निव्वळ प्रशासनाचे पाप आहे. अनेकदा सूचना देऊनही ओव्हरलोड डंपरवर कारवाई केली जात नाही. सुधागडचे प्रशासन कोणाचा तरी जीव जायची वाट पाहत आहे का? बाह्यवळण मार्ग कागदावर ठेवून सामान्यांचा बळी घेण्याचे सत्र आता थांबले पाहिजे. यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाला जागे करणे गरजेचे आहे.

-अ‍ॅड. नरेश शिंदे,
पाली

Related

Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची लाखोंची फसवणूक

Next Post

काशिद समुद्रात तरुण बेपत्ता

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्राईम

पनवेलमध्ये किरकोळ वादातून मारहाण

October 4, 2026
sliderhome

नानोशी परिसरात भूकंपाचे धक्के

October 4, 2026
sliderhome

एमआयडीसी कामावर टोळक्यांचा राडा

October 4, 2026
संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!
sliderhome

संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!

October 4, 2026
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
sliderhome

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा

October 4, 2026
रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत
पनवेल

रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत

October 4, 2026
Next Post
काशिद समुद्रात तरुण बेपत्ता

काशिद समुद्रात तरुण बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?