• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

केकेआर हैदराबादविरुद्ध सामना न खेळताही अंतिम फेरीत

Krushival by Krushival
May 20, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
केकेआर हैदराबादविरुद्ध सामना न खेळताही अंतिम फेरीत
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | वृत्‍तसंस्था |

आयपीएल 2024 मधील आता प्लेऑफ्सचे सामने सुरू होणार आहेत. मंगळवार (दि.21) आयपीएल 2024 चा पहिला क्वालिफायर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात केकेआरला दुहेरी फायदा होणार आहे. आयपीएलच्या नियमानुसार केकेआर हैदराबादविरुद्ध सामना न खेळताही अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे केकेआर अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

केकेआर पॉइंट टेबलमध्ये अव्वल
कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. केकेआर हा आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम नेट रन रेट असलेला संघ ठरला आहे. या हंगामात खेळल्या गेलेल्या एकूण 14 पैकी 9 सामने जिंकून 20 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद संघ 14 पैकी 8 सामने जिंकून 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमधील साखळी सामन्यातनंतर आता प्लेऑफ्सच्या सामन्यातही पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे. या हंगामात आतापर्यंत तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. अशा परिस्थितीत पहिला क्वालिफायरही पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल याचा विचार केला आहे का?
केकेआर थेट फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?
पहिला क्वालिफायर सामन्यात पावसाने अडथळा आणला, तर सर्व प्रथम पंच हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतील की सामना कसा तरी किमान 5 षटकांचा खेळवता येईल. मात्र, पाऊस खूपच वेळ सुरु राहिला आणि सामना उशिराने सुरु झाला, तर पंच 5 षटकांऐवजी 1 षटकांची सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतील. जर पावसामुळे हेही साध्य नाही आणि सामना रद्द झाला, तर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला केकेआर संघ सामना न खेळताच अंतिम फेरीत प्रवेश करेल.
केकेआरला दुहेरी फायदा
कारण राखीव दिवस केवळ अंतिम सामन्यासाठी ठेवण्यात आला आहे. केकेआर आधीच फॉर्मात आहे. केकेआरच्या गोलंदाजांपासून फलंदाजांपर्यंत सर्वजण उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे केकेआर संघ आधीच ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. आता पाऊस पडला तरी केकेआरला फायदा होणार आहे. यावरून असे दिसते की, केकेआरला दुहेरी फायदा मिळणार आहे.

आयपीएल 2024 मधील 70 सामन्यांच्या लीग स्टेजनंतर प्लेऑफचे चित्रही स्पष्ट झाले आहे. दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने लीग टप्पा पहिल्या स्थानावर संपवला, तर सनरायझर्स हैदराबादने दुसरे, राजस्थान रॉयल्स तिसरे आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर राहिले. केकेआर आणि एसआरएच यांच्यातील पहिला क्वालिफायर मंगळवार, 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल, तर आआर आणि आरसीबी यांच्यातील एलिमिनेटर सामना त्याच मैदानावर बुधवारी, 22 मे रोजी खेळवला जाईल. पहिला क्वालिफायर जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत झालेल्या संघाचा सामना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाशी होईल.

आयपीएल 2024 च्या प्लेऑफ वेळापत्रक:
क्वालिफायर-1: केकेआर विरुद्ध एसआरएच, 21 मे, अहमदाबाद
एलिमिनेटर: आरसीबी विरुद्ध आरआर, 22 मे, अहमदाबाद
क्वालिफायर -2: क्वालिफायर 1 पराभूत वि एलिमिनेटर विजेता, 24 मे, चेन्नई
फायनल क्वालिफायर 1 विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 विजेता, 26 मे, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई,

Related

Tags: cricketcricket newsindiaipl 2024krushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची सभा उत्साहात

Next Post

खाडीकिनारी जलप्रदूषण वाढले

Krushival

Krushival

Related Posts

सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
चिखले फाट्याजवळ घाणीचे साम्राज्य
नवीन पनवेल

चिखले फाट्याजवळ घाणीचे साम्राज्य

August 4, 2026
शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन
sliderhome

शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
क्रीडा

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

August 3, 2026
नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम
नवीन पनवेल

नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम

August 3, 2026
शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ
sliderhome

शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ

August 1, 2026
Next Post
खाडीकिनारी जलप्रदूषण वाढले

खाडीकिनारी जलप्रदूषण वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?