• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महसूल कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

Krushival by Krushival
December 18, 2025
in sliderhome, रायगड
0 0
0
महसूल कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उद्यापासून बेमूदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

महसूल मंत्री यांनी कोणतीही पुर्व सुचना न देता, विना चौकशी चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी, व दोन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली. भंडारा येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यांविरोधात फौजदारी कारवाई करणे, पालघरमधील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचेदेखील अन्यायकारक निलंबन करणे अशा अनेक कारणामुळे महसूल अधिकारी व कर्मचारी वर्गात नाराजीचे सुर उमटले आहेत. त्यांच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी एकवटले आहेत. महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ रायगड जिल्ह्याच्यावतीने बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. शुक्रवारपासून (दि. 19) बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

विधी मंडळातील व विधीमंडळा बाहेरील विनाचौकशी निलंबन सत्र आणि नैसर्गिक न्यायाची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. महसूलमंत्री यांनी एकतर्फी निलंबनाची कारवाई केली आहे. गौणखनिज कारवाई आणि प्रशासकीय कोंडी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज करणाऱ्या गुन्हेगाराचा पाठलाग करणे, हे महसूलविभागाला शक्य नाही. फक्त दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहेत. तरीदेखील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कार्यवाही करणे अन्यायकारक आहे. महसूलमंत्री यांनी एका वर्षात 28 नायब तहसीलदार, तहसीलदार, चार उपजिल्हाधिकारी, आठ मंडळ अधिकारी, 14 ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, व महसूल सहाय्यक यांच्याविरोधात निलंबनाची केलीली कारवाई अन्यायकारक आहे. त्यामुळे महसूल मंत्र्याचा निषेध व्यक्त करीत या विरोधात महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत 19 डिसेंबरपासून प्रलंबित प्रश्नांसाठी बेमूदत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचा शािरा दिला.

या आहेत मागण्या

12 व 13 डिसेंबरला सभागृहात जाहीर केलेले निलंबनाचे आदेश मागे घेण्यात यावे. चुकीच्या पध्दतीने निलंबित करण्यात आलेल्या महसूल अधिकारी व कर्मचारी यांना पुर्व पदावर घेण्यात यावे. निलंबनाच्या कार्यवाही आदर्श कार्यप्रणाली निश्चित करण्यात यावी. महसूल विभागातील नायब तहसीलदार यांचे श्रेणी वेतन, महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी यांचे वेतन श्रेणीबाबत प्रलंबित प्रस्ताव मान्य करण्यात यावेत. महसूल विभागाचे सर्व संवर्ग कार्यालयाचे सुधारित आकृतीबंध तात्काळ मंजूर करणे.

Related

Tags: indiakrushival mobile appkvnewsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsprotestraigadrevenue employeessocialnews
Previous Post

कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

रेवदंडा कचरा भूमी आगीच्या छायेत

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
Next Post
रेवदंडा कचरा भूमी आगीच्या छायेत

रेवदंडा कचरा भूमी आगीच्या छायेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?