• Login
Thursday, May 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पाचव्या पिढीची बांधिलकी अभिमानास्पदः आ. जयंत पाटील

Santosh Raul by Santosh Raul
February 17, 2024
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, क्रीडा, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
पाचव्या पिढीची बांधिलकी अभिमानास्पदः आ. जयंत पाटील
0
SHARES
339
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात उद्‌घाटन

| अलिबाग | प्रतिनिधी |

स्व. नाना पाटील यांनी बहुजनांसाठी काम केले. स्वातंत्र्यपूर्वकाळात दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर मी, मीनाक्षी पाटील, पंडित पाटील यांचे काम सुरू आहे. परंतु, आज पाचवी पिढीसुद्धा सामाजिक बांधिलकी घेऊन कामाला लागली आहे, याचा अभिमाना वाटतो, असे गौरवोद्गार शेतकरी कामागार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले. शनिवारी (दि.17) कुरुळ येथील आझाद मैदानावर आयोजित पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये जो बदल आमूलाग्र होतोय, त्यामध्ये रायगड जिल्हा, खास करुन अलिबाग तालुका मागे नाही, हे पीएनपी ग्रुपने एवढी भव्यदिव्य आणि दर्जेदार स्पर्धेचे आयोजन करुन दाखवून दिल्याचा अभिमान वाटतो, असेही आ. पाटील म्हणाले.

यावेळी माजी आ. पंडित पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सदस्य गणेश मढवी, ॲड. गौतम पाटील, संतोष जंगम, शिवानी जंगम, प्रदीप नाईक, ॲड. प्रसाद पाटील, विजय गिदी, शैला पाटील, साधना पाटील, नीता पाटील, नंदकुमार मयेकर, अवधूत पाटील, उपसरपंच स्वाती पाटील, पंचायत समिती माजी सदस्य सुरेश पाटील, ॲड. सतीश नाईक, जिल्हा संचालक पी.डी. पाटील, वृषाली पाटील, कुरूळचे माजी सरपंच प्रकाश पाटील, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश चिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर, अनंत थळे , सुधीर थळे, निखील मयेकर, ॲड. परेश देशमुख, तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पनवेल, पेण, खालापूर, कर्जत, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, सुधागड, तळा, पोलादपूर, महाड व रोहा येथील तालुका चिटणीस, आदी सर्व मान्यवरांसह महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते, प्रेक्षक, संघ मालक, खेळाडू उपस्थित होते.

यावेळी आ. पाटील म्हणाले की, पीएनपी ग्रुपची निर्मिती प्रभाकर पाटील असतानाच केली असून, पीएनपीच्या नावाने मी पहिल्यांदा कॅटमरन सुरू केली. त्यानंतर अनेक उद्योग सुरू करुन हजारो स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार देण्यात काम केले. पीएनपी एज्युकेशन असो, सीएफटीआय ट्रस्ट असो किंवा पीएनपी ग्रुप, या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला. एक दर्जेदार कार्यक्रमाची सुरुवात रायगडमध्ये आणि अलिबागमध्ये झाल्याचा आनंद असून, तो मान पीएनपीने मिळवल्याचा मला अभिमान आहे.

स्व. नाना पाटील यांनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये बहुजनांना घेऊन आणि बहुजन समाजाची उन्नती करण्याच्या दृष्टिकोनातून याठिकाणी कामाला सुरुवात केली. स्वातंत्र्यपूर्वकाळात दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर मी, मीनाक्षी पाटील, पंडित पाटील काम सुरू आहे. परंतु, यामध्ये आज पाचवी पिढीसुद्धा कामाला लागली आहे, हे पाहून मी खऱ्या अर्थाने आनंदित आहे. आज पैसेवाल्यांची मुले खेळाडू होतात. पूर्वी क्रिकेटमध्येसुद्धा हीच परिस्थिती होती. जे राजेमहाराजे होते, त्यांचीच मुले त्या ठिकाणी खेळायची. त्यात हळूहळू बदल झाला आहे. ग्रामीण भागातील स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठीच ही स्पर्धा असल्याची खात्री या खेळाडूंना पाहून वाटते, असेही आ. पाटील म्हणाले. यापुढे या पद्धतीनेच रायगड जिल्ह्यात होणारे टेनिसचे सामने भरवल्यास निश्चितच क्रिकेटचा दर्जा सुधारला जाईल, याची खात्री वाटते. ज्याप्रमाणे कबड्डीचा दर्जा सुधारलेला आहे, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटलाही चांगले दिवस येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रायगडमध्ये कबड्डीची मुहूर्तमेढ रोवली असून, ती जपानपर्यंत पोहोचविण्यासाठी बुवा साळवी, शरद पवार, प्रभाकर पाटील यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. आज कबड्डीचा समावेश ऑलिंपिकमध्ये होतोय, याचे संपूर्ण श्रेय या नेत्यांना असल्याचे उद्गारही आ. पाटील यांनी काढले. वारा येतो, हवा येते.. हवा आली, तर ती उडून जाते, आपण बाकी ठाम उभे आहोत, हे खरं आपलं याठिकाणी ध्येय आहे. एक गु्रप समाजाची बांधिलकी घेऊन काय काम करु शकतो, पीएनपीने दाखवून दिले आहे, याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

कुरुळला सुसज्ज स्टेडियम उभारु
कुरुळकरांनी साथ दिली तर याठिकाणी आपण तालुक्याचे भव्यदिव्य असे सुसज्ज स्टेडियम उभारु, अशी ग्वाही आ. जयंत पाटील यांनी दिली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांनी युक्त अशी सामुग्री या खेळाडूंना उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्नशील राहीन. या स्टेडियमधूनच रायगडचे उद्याचे वारसदार निर्माण होतील, अशी आशा आ. पाटील यांनी व्यक्त केली. यातून ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळेल.
पीएनपी चषकाची व्यापकता भाऊंच्या कार्याएवढी असावीः चित्रलेखा पाटील
स्व. प्रभाकर पाटील यांचे कार्य कायम महान राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याएवढी पीएनपी चषकाची भव्यता असावी, अशी संकल्पना नृपालशेठ यांच्या मनात आली आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने ही भव्यदिव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे शेकाप महिला जिल्हा आघाडीप्रमुख व यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. स्व. प्रभाकर पाटील (भाऊंना) यांना मानवंदना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे चित्रलेखा पाटील म्हणाल्या. कला क्षेत्राबद्दल भाऊंना आवड होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात स्थानिक तरुण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर खेळावा, नावलौकिक मिळवावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. आजची ही स्पर्धा पाहून निश्चितच त्यांना आनंद झाला असता, असे म्हणत पुढच्या वर्षी भव्य कबड्डी स्पर्धा भरवणार असल्याची घोषणा चित्रलेखा पाटील यांनी केली. आज जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना खाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत पुढील तीन-चार महिन्यांत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत बेंच वाटप करण्यात येणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. तसेच अलिबागची शान असणारे पीएनपी नाट्यगृह 7 जुलै रोजी आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा सुरू होईल, अशी गोड बातमीसुद्धा चित्रलेखा पाटील यांनी या व्यावपीठावरुन दिली. यावेळी उपस्थितांमधून टाळ्यांचा गजर करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

Related

Tags: alibagaswad patilchitra patilchitralekha patilcricketCRICKET ALIBAGcricket newsindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermlc jayant patilnewsnews indianews paperonline marathi newsPNPpnp chashakpwppwp leaderpwp newsraigadskpskp newsskp raigadsocial media newssocial newssportssports alibagsports news
Previous Post

‘सगेसोयरे’वर दीड लाख हरकती

Next Post

सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई! न्हावा शेवा बंदरातून 11 कोटींचे चायनीज फटाके जप्त

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

Raigad Included MMRDA Zone: बांधकाम परवानग्यांसाठी आता मुंबईच्या फेऱ्या?

May 27, 2026
sliderhome

अलिबागमध्ये महिलेचा विनयभंग

May 27, 2026
मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
क्रीडा

मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

May 27, 2026
गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव
क्रीडा

गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

May 27, 2026
भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट
पनवेल

भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट

May 27, 2026
शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा
कर्जत

शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा

May 27, 2026
Next Post
सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई! न्हावा शेवा बंदरातून 11 कोटींचे चायनीज फटाके जप्त

सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई! न्हावा शेवा बंदरातून 11 कोटींचे चायनीज फटाके जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?