• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

व्यवसायातून विकास साधा-आ. जयंत पाटील

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 16, 2022
in sliderhome, उरण, पर्यटन, राजकीय, रायगड
0 0
0
व्यवसायातून विकास साधा-आ. जयंत पाटील
0
SHARES
268
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागाव येथे सिल्व्हर ओक रिसॉर्टचा प्रारंभ
। उरण । प्रतिनिधी ।
नागावचे शेकापचेे ज्येष्ठ नेते काका पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सिल्व्हर ओक रिसॉर्टचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी व्यवसायातून विकास साधण्याचे आवाहन केले.

यावेळी आ. बाळाराम पाटील, पनवेलचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, काका पाटील, अर्थतज्ज्ञ तांडेल, चिटणीस विकास नाईक, माजी सभापती नरेश घरत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, कामगार नेते रवी घरत, अ‍ॅड. प्रदीप पाटील, शहर चिटणीस शेखर पाटील, माजी जि.प. सदस्य चारुदत्त पाटील, म्हातवली सरपंच रंजना पाटील, माजी पं.स. सदस्या माया पाटील, महेश म्हात्रे, नयन म्हात्रे, जीवन गावंड, रमाकांत म्हात्रे, प्रदीप नाखवा, सीताराम नाखवा, विविध पक्षातील नेते मंडळी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे आ. जयंत पाटील म्हणाले की, शेकाप नेते नाना पाटील यांनी राबविलेले हे रिसॉर्ट नव्या पध्दतीने समोर आले आहे. उरणमध्ये नवी मुंबई विमानतळ येत आहे. इथला समुद्रकिनारा अगदी मुंबईच्या जवळ असल्याने पर्यटकांना उरण हे नक्कीच आवडेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पुढच्या पिढ्यांना हा व्यवसाय उपयोगी होईल, असे धोरण राबविले पाहिजे. आजच्या पिढीने व्यवसायात उतरून पुढे गेले पाहिजे. आपला विकास हा व्यवसायातून झाला पाहिजे. हे रिसॉर्ट एखाद्या मॅनेजमेंटच्या हाती देऊन मार्केटिंग करुन तो ब्रँड झाला पाहिजे,अशी अपेक्षाही व्यक्त करीत पाटील परिवाराला शुभेच्छा दिल्या.

नागाव-केगाव करंजा चाणजे या भागात सिडको नोटीसा पाठवून जागा घेऊ मागते आहे. याला शेकापचा ठाम विरोध आहे. सिडकोला दिलेल्या जमिनीतून साडेबारा टक्के परतावा अजून मिळालेला नाही. सिडकोने या भागात विकास केला नाही. नागरी सुविधा सोडवल्या नाहीत. त्यामुळे या जमिनी सिडकोला देणार नाही. हा प्रश्‍न नक्कीच येत्या अधिवेशनात विधानपरिषदेत मांडणार आहे.

आ.जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस


Related

Tags: alibagbhai jayant patilkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadtourismtouristsuran newsआ. जयंत पाटील
Previous Post

शेकापतर्फे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच, सदस्यांचा सत्कार

Next Post

आयपीएलच्या लिलावापूर्वी खेळाडूंना बाहेरचा रस्ता

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

गुटखा, सिगारेटची राजरोसपणे विक्री

June 8, 2026
शिव आधार संस्थेचा वृक्षारोपण उपक्रम
रायगड

शिव आधार संस्थेचा वृक्षारोपण उपक्रम

June 8, 2026
खोपोली शहरात पाणीटंचाई
खोपोली

खोपोली शहरात पाणीटंचाई

June 8, 2026
माथेरानमध्ये यंदापासून प्लास्टिक रेनकोट बंदी
कर्जत

माथेरानमध्ये यंदापासून प्लास्टिक रेनकोट बंदी

June 8, 2026
Cleanliness Campaign: किल्ले रायगड येथे स्वच्छता अभियान
तळा

Cleanliness Campaign: किल्ले रायगड येथे स्वच्छता अभियान

June 8, 2026
रसायनीतील प्राथमिक शाळेवर बंदीची टांगती तलवार
खालापूर

रसायनीतील प्राथमिक शाळेवर बंदीची टांगती तलवार

June 8, 2026
Next Post
आयपीएलच्या लिलावापूर्वी खेळाडूंना बाहेरचा रस्ता

आयपीएलच्या लिलावापूर्वी खेळाडूंना बाहेरचा रस्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?