कौशल्य विकास केंद्र कार्यालयाचे उदघाटन

| पनवेल | वार्ताहर |
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कौशल्य विकास केंद्र कार्यालयाचे रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तत्पूर्वी कोळी समाज मच्छिमार कृती समिती मुख्य कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सुनील लहू भोईर यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली. यावेळी परविंदर सिंग,मोहंमद शेख, राजेश सिंग, राजेंद्र म्हात्रे यांच्यासहीत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version