। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सारळ येथे जनजीवन मशीन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन प्रसंगी आमदार जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार पंडित पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकुर, जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, शंकरराव म्हात्रे आदी उपस्थित होते.