• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘या’ एनआरआय मतदारांचा रायगड लोकसभेत समावेश

Krushival by Krushival
April 14, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
193
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सर्वाधिक मतदार दापोलीत, अलिबागच्या राजधानीत एकही मतदार नाही

| रायगड | खास प्रतिनिधी |

लोकशाहीच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदान करणार आहेत. जिल्ह्यात 213 एनआरआय मतदारांचा समावेश असून, रायगड लोकसभा मतदारसंघात 54 मतदारांचा समावेश आहे. या मतदारांनादेखील रायगडचा खासदार निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. विशेष बाब म्हणजे सर्वाधिक 38 एनआरआय मतदार हे दापोली मतदारसंघातील आहेत. जिल्ह्याची राजधानी असणार्‍या अलिबागमध्ये मात्र एकही अशा प्रकारच्या मतदाराचा मतदान यादीत समावेश नाही.

एनआरआय मतदारांनादेखील ओळखीचा पुरवा लागणार आहे. त्यांना मतदान करताना त्यांच्याकडे असणारे पासपोर्ट हे संबंधित मतदान केंद्रावरील मतदान केंद्र अधिकार्‍यांना दाखवणे बंधणकारक आहे. सामान्य मतदारांना मतदान ओळखपत्राखेरीज आवश्यक असणारे अन्य 14 पुरावे लागतात. त्यांची गरज एनआरआय मतदारांना लागणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले. आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून देण्यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघातील 16 लाख 53 हजार 935 मतदार सज्ज झाले आहेत. त्यामध्ये आठ लाख 13 हजार 515 पुरुष, तर आठ लाख 40 हजार 416 स्त्री आणि चार तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात खरी लढत ही इंडिया आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यात होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचाराचा चांगलाच धुरळा उडत आहे. विविध ठिकाणी प्रचारसभा, रॅली, कॉर्नर बैठका, गावबैठकांना सुरुवात झाली आहे. अनंत गीते हे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आहेत. सहा वेळा खासदार, मंत्री राहिलेले गीते यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तर, दुसरीकडे तटकरे यांच्यावर जलसंपदा विभागातील 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, तसेच मुलगा अनिकेत तटकरे यांच्या नावाने बेनामी कंपन्या असल्याचे आरोपही झाले आहेत. अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपा-शिंदे गटाच्या सत्तेमध्ये ते सामील झाले आहेत. आता त्यांना मोदी हे महान नेते असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सभांमधून त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. यावर त्यांच्याकडे कोणतेच ठोस उत्तर नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

7 मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदारराजादेखील तयारीत असून, मतदानाच्या दिवसाची वाट पाहात आहे. जिल्ह्यातील मतदारांच्या बरोबरीने आता एनआरआय मतदारदेखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात 213 मतदार आहेत, तर रायगड लोकसभा मतदार संघात 54 मतदारांचा समावेश आहे. दापोली मतदारसंघात सर्वाधिक 38 मतदार आहेत. त्यामध्ये 34 पुरुष, तर चार स्त्री मतदार आहेत. पेण मतदार संघात चार पुरुष, श्रीवर्धनमध्ये तीन महाड मतदार संघात तीन पुरुष आणि एका स्त्री मतदार आहेत. तसेच गुहागरमध्ये पाच पुरुष मतदार आहेत. एकूण 49 पुरुष आणि पाच महिला एनआरआय मतदार आहेत.

हे मतदार आता रायगड लोकसभेतील मतदारांचे भविष्य निश्‍चित करणार आहेत. या मतदारांना उमेदवार कशा प्रकारे संपर्क करतात, त्यांची कशी खातीरदारी करतात, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Related

Tags: election newselection updateindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsvotersvotingVoting awareness
Previous Post

न.प.कडून गढूळ पाणीपुरवठा

Next Post

मतदारांना पारदर्शक निष्पक्ष निवडणुकीचा विश्‍वास देता येईल: धिरेंद्रमनी त्रिवेदी

Krushival

Krushival

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
Next Post
मतदारांना पारदर्शक निष्पक्ष निवडणुकीचा विश्‍वास देता येईल: धिरेंद्रमनी त्रिवेदी

मतदारांना पारदर्शक निष्पक्ष निवडणुकीचा विश्‍वास देता येईल: धिरेंद्रमनी त्रिवेदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?