• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

वगळलेल्या खेळांचा शिवछत्रपती पुरस्कार यादीत समावेश

Krushival by Krushival
January 24, 2024
in क्रीडा, नवी मुंबई, पुणे, मुंबई
0 0
0
वगळलेल्या खेळांचा शिवछत्रपती पुरस्कार यादीत समावेश
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई / पुणे | वृत्तसंस्था |

एखादा खेळ ऑलिम्पिक मध्ये नाही किंवा या खेळाचा देशात प्रसार नाही अशी कारणे देऊन खेळांना राज्य क्रीडा पुरस्कारातून वगळायचे हे बरोबर नाही असा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारातून वगळलेल्या सातही खेळांचा पुन्हा समावेश करण्याच्या सुचना मंगळवारी क्रीडा अधिकार्‍यांना दिल्या. यामुळे क्रीडा अधिकार्‍यांना सात खेळांना छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारातून वगळण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला.

वगळलेल्या खेळाच्या संघटकांसह राज्यातील सर्वच क्रीडा क्षेत्रांतून या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर उमटत होता. क्रीडा संचालनालयाशी या संघटकांकडून सातत्याने झालेल्या पत्रव्यवहारानंतर मंगळवारी मंत्रालयात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस क्रीडा मंत्री संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, क्रीडा विभागाचे मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, उपसंचालक संजय सबनीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगांवकर, कॅरम संघटनेचे अरुण केदार, पॉवरिलिफ्टगचे संजय सरदेसाई, जिम्नॅस्टिकचे महेंद्र चेंबुरकर, बिलियर्डसचे देवेंद्र जोशी, शरीरसौष्ठवचे विजय झगडे, मॉडर्न पेन्टॅथ्लॉनचे विठ्ठल शिरगांवकर बैठकीस उपस्थित होते.

सर्व संघटकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अजित पवार यांनी खेळाडूंची बाजू घेतली. खेळाडू आपली कारकीर्द घडविण्यासाठी उमेदीची वर्षे खर्च करत असतो. आपल्या कौशल्याच्या जोरावर तो राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करतो. अशा वेळी त्यांच्या कामगिरीचा गौरव व्हायलाच हवा. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हे त्यासाठीच दिले जातात. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये समावेश नाही म्हणून खेळांना वगळणे योग्य नाही. खेळांच्या स्पर्धा होतात म्हणजे प्रसारही आहे. असे मुद्दे उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व खेळांचा पुन्हा पुरस्कारासाठी समावेश करण्याच्या सूचना दिल्या.

या निर्णयानंतर तातडीने सरकार पातळीवर बदल करण्यात येत असून, या खेळांसाठीचे अर्ज या वर्षीही स्वीकारण्यात येतील, असे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी सांगितले. पुरस्कारासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत 22 जानेवारी रोजी संपली असली, तरी आता ही मुदत या निर्णयानंतर या खेळांसाठी वाढवली जाईल, असे समजते. या सात खेळांचा पुरस्कार यादीत पुन्हा समावेश करण्याबरोबरच शासनाने जिम्नॅस्टिक्सचा उपप्रकार म्हणून अ‍ॅरोबिक्स आणि अ‍ॅक्रोबॅटिक्स या खेळांचाही समावेश करण्यास मान्यता दिली.

Related

Tags: Games Olympicsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbainewsnews indiaonline marathi newspunesportssports news
Previous Post

विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहावे

Next Post

ड्राईव्ह ट्रक कार्डचा गैरवापर

Krushival

Krushival

Related Posts

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार
क्रीडा

पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार

February 16, 2026
भारताचा ‌‘ईशान’दार विजय
क्रीडा

भारताचा ‌‘ईशान’दार विजय

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
पुणे

राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू

February 15, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

February 15, 2026
Next Post
ड्राईव्ह ट्रक कार्डचा गैरवापर

ड्राईव्ह ट्रक कार्डचा गैरवापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?