• Login
Saturday, June 21, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मनपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापमध्ये इन्कमिंग सुरूच..!

Varsha Mehata by Varsha Mehata
July 25, 2021
in sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
मनपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापमध्ये इन्कमिंग सुरूच..!
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करीत रविवारी खांदा कॉलनी येथील श्री रोहन व्हटकर मित्र परिवार युवा कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. यावेळी रोहन व्हटकर, संतोष कदम, युवराज भोसले, संतोष भोसले, नंदू पवार, लाल मणी, प्रफुल जाधव, यशवंत गावकर , राजन गावकर, राजू तिवारी ,अभिषेक कांबळे ,शुभम नार्वेकर ,शंकर गोवारी ,राहुल नार्वेकर, अशोक हजारे , शैलेश कळसकर, विशाल व्हटकर , सिद्धार्थ लोंढे, अनिल दगडे आणि इतर तरुणांनी प्रवेश केला.प्रीतम म्हात्रे यांनी सर्वांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील , शेकाप प.म.पा.जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे, मा.नगरसेवक,शवाजी थोरवे,मा.नगरसेवक डी. पी. म्हात्रे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, शेकाप सहचिटणीस नंदकुमार भोईर, खांदा कॉलनी शेकाप अध्यक्ष अनिल बंडगर, शेकाप नेते हरिश्‍चंद्र मढवी,युवानेते श्री. मंगेश अपराज हे उपस्थित होते.


शेकाप तरुणांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आला. यापुढेही नव्याने पक्षात येणार्‍या तरुणांसाठी पक्षाच्या मार्फत रोजगार, स्वयंरोजगार साठी योग्य ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. प्रवेश केलेल्या तरुणांमुळे खांदा कॉलनी शेतकरी कामगार पक्षाला एक नवीन तरुणांची फळी मिळाली याचे समाधान आहे.
प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेते

याप्रसंगी प्रवेशकर्ते श्री रोहन व्हटकर यांनी सांगितले की प्रितमदादांनी आजपर्यंतचे शे.का.पक्ष आणि त्यांच्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था या संस्थेमार्फत जे उपक्रम राबवले त्यांचे सुरू असलेले काम पाहून आम्ही सर्व तरुणांनी एकत्रितपणे दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करून पनवेलच्या विकासासाठी त्यांचे हात बळकट करण्याचे ठरवले आणि आम्ही एक मुखाने पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला. पूरग्रस्तांसाठी गेले दोन दिवस दादांच्या माध्यमातून जे मदत कार्यसुरू आहे त्यामध्ये एक आमचा सुद्धा छोटासा वाटा म्हणून आमच्या मंडळातर्फे पाण्याचे बॉटल पूरग्रस्तांसाठी देत आहोत.

Related

Tags: panvelpritam mhatrepwpraigadskp
Previous Post

कळंबोलीतील स्मशानभूमीची अवस्था दयनीय

Next Post

सावित्रीमाई घरट्यात आली, सर्व हिरावून चिखल ठेवून गेली! महाडकरांची व्यथा !

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

तिसऱ्या भाषेसाठी आवडत्या विषयांना कात्री
sliderhome

तिसऱ्या भाषेसाठी आवडत्या विषयांना कात्री

June 21, 2025
कलाविश्वात हळहळ! मराठी अभिनेत्याने केली आत्महत्या
sliderhome

कलाविश्वात हळहळ! मराठी अभिनेत्याने केली आत्महत्या

June 21, 2025
लोढाच्या भरावाचा गावांना धोका
sliderhome

लोढाच्या भरावाचा गावांना धोका

June 20, 2025
खांदेरीवर ‌‘मंकला’, ‌‘वाघबकरी’चा खेळ
sliderhome

खांदेरीवर ‌‘मंकला’, ‌‘वाघबकरी’चा खेळ

June 20, 2025
भर चौकात चाकूचा धाक
sliderhome

भर चौकात चाकूचा धाक

June 20, 2025
स्थानिकांच्या हितासाठी लढा देणार: चित्रलेखा पाटील
sliderhome

स्थानिकांच्या हितासाठी लढा देणार: चित्रलेखा पाटील

June 20, 2025
Next Post
सावित्रीमाई घरट्यात आली, सर्व हिरावून चिखल ठेवून गेली! महाडकरांची व्यथा !

सावित्रीमाई घरट्यात आली, सर्व हिरावून चिखल ठेवून गेली! महाडकरांची व्यथा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Saturday, 21
Sunday
+29° +27°
Monday
+29° +27°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +28°
Thursday
+29° +27°
Friday
+29° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.