• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकरी कामगार पक्षामध्ये इन्कमिंग सुरूच

Krushival by Krushival
September 27, 2024
in sliderhome, पनवेल, राजकीय
0 0
0
0
SHARES
276
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ. महेश बालदिंच्या समर्थकांचा जाहिर प्रवेश

| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू होणार असून रायगड मधील उरण विधानसभा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी होणारी लढत ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. यातच शेकापचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे संपूर्ण ताकदीने गेल्या पंधरा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, रोजगार निर्माण अशा अनेक कार्याच्या जोरावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा विधानसभा खेचून आणण्यासाठी संपूर्ण उरण विधानसभा पिंजून काढत आहेत. यामुळे आपला गड राखण्याचे आवाहन आ. महेश बालदी यांच्यासमोर राहणार आहे.

धुतुम येथील महेश बालदी यांचे अत्यंत जवळचे आणि भाजपचे अध्यक्ष रोशन ठाकूर यांनी त्यांचे वडील रामशेठ ठाकूर यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबीय आणि मित्र-परिवारासोबत शुक्रवारी (दि.27) प्रितम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मा.आ. बाळाराम पाटील आणि पनवेलचे मा. नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना शेकाप नेते ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी पक्ष प्रवेश करताना सगळेजण स्वतःसाठी काही मागणी ठेवतात आणि प्रवेश करतात. यावेळी सुद्धा ठाकूर कुटुंबीयांनी महेश बालदी यांना आमदार या पदावरून पायउतार करण्याची मोठी मागणी केली आहे. यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करू आणि भरघोस मतांनी प्रितम म्हात्रे यांना निवडून आणू असे आश्वासनही दिले आहे.

यावेळी पं.स.मा.सभापती काशिनाथ पाटील, कृउबा स. सभापती नारायण घरत, उरण विधानसभा चिटणीस जितेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, विभागीय चिटणीस विलास फडके, चिटणीस राजेश केणी उपस्थित होते.

उरण विधानसभेमध्ये यावेळी मविआच्या माध्यमातून लाल बावटा फडकवण्यासाठी माझ्यासोबत शेकाप कार्यकर्ता संपूर्ण ताकतीने काम करत आहे. मी आजपर्यंत विविध क्षेत्रात पक्षाच्या आणि माझ्या वैयक्तिक जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून समाज उपयोगी काम केली आहे. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण यासाठी आम्ही कामे केलेली आहेत, ती लोकांपर्यंत आमचे कार्यकर्ते पोहचवत आहेत. उरण आणि खालापूर परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे, यावर काम करणे गरजेचे आहे. विकासाच्या दृष्टीने आमच्यावर विश्वास ठेवून आज रोशन ठाकूर यांच्यासारखे तरुण शेकापक्षामध्ये येत आहेत. यामुळे आमची ताकद भविष्यात नक्कीच वाढेल.

– प्रितम म्हात्रे, जिल्हा खजिनदार, शेतकरी कामगार पक्ष, रायगड.

Related

Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app# #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app # #maharashtra police #political panvel news skp news skp
Previous Post

सिनेट निवडणुकीत युवा सेनेची मुसंडी

Next Post

आमदार दळवींच्या पत्नीने केली अधिकार्‍याला मारहाण

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
sliderhome

जेएनपीएत कोट्यवधींचा माल रखडला

March 3, 2026
युद्धात 160 मुलींचा बळी
sliderhome

युद्धात 160 मुलींचा बळी

March 3, 2026
sliderhome

सुट्टीतही सरकारी कार्यालयात विजेची होळी

March 3, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

परतीच्या प्रवासासाठी ज्यादा बसेस

March 3, 2026
जिल्ह्यात रंगांची उधळण
sliderhome

जिल्ह्यात रंगांची उधळण

March 3, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

आमदार दळवींच्या पत्नीने केली अधिकार्‍याला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?