• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

राज्य महामार्गावर अपघातांत वाढ; गतिरोधक बसविण्याची मागणी

Krushival by Krushival
January 17, 2026
in सुधागड- पाली
0 0
0
राज्य महामार्गावर अपघातांत वाढ; गतिरोधक बसविण्याची मागणी
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुधागड तहसीलदारांना निवेदन

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली वाकण राज्य महामार्गावर (क्र.548 अ) सातत्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या गंभीर अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या धोकादायक मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी पँथर सेनेने केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास रस्ता रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे. जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सुधागड तहसीलदारांना नुकतेच या मागणीचे निवेदन दिले.

काही वर्षांपूर्वी पाली खोपोली वाकण राज्य महामार्गचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पाली ते खोपोली या मार्गाचे काँक्रिटीकरण झाले असल्याने या मार्गावरील असंख्य वळणे व चढणं काढण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनांची गती बेसुमार वाढली आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत असंख्य वाढ झाली आहे. या अनुषंगाने अपघातांना आळा घालण्यासाठी या मार्गावरील अपघाती क्षेत्र, शाळा, गाव, बाजारपेठा असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवून सूचना फलक लावण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत रायगड जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना पाठवण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, सुधागड तालुकाध्यक्ष मारुती गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सेवक जाधव, आकाश कांबळे व निशांत पवार उपस्थित होते.

इथे हवेत गतिरोधक
निवेदनात गतिरोधक आवश्यक असलेल्या ठिकाणांची नावे दिली आहेत. पाली खोपोली दरम्यान चिवे गावाजवळ म्युझिक सिटी (ज्याठिकाणी वारंवार अपघात होतात), खुरावले फाटा ( पेण सुधागड मतदार संघ असलेल्या पेण तालुक्याला जोडतो) पेडली बाजारपेठ, जांभूळपाडा हायस्कुल, नाणोसे गाव, राबगाव अशा अपघाती क्षेत्र असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी पँथर सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
वेळ वाचविणारा मार्ग
पाली खोपोली वाकण या मार्गाचा वापर पर्यायी मार्ग म्हणून कोकणवासी करतात. मुंबई पुणे द्रूतगती मार्ग (एक्सप्रेस हायवे ) हा खोपोली पाली फाटा येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गला जोडतो, त्यामुळे ठाणे, मुंबईहुन गोवा व कोकणात जाण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचतो. समुद्रकिनारी व पर्यटनस्थळी सुट्ट्यांमध्ये कोकणात फिरण्यासाठी पर्यटक पाली खोपोली वाकण या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या मार्गावरून वाहनांची रहदारी कायम असते. व वेगवान वाहनांमुळे अपघात वाढतात. तसेच या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे देखील आहेत यामुळे सुद्धा अपघात घडतात.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

जेएनपीएमधील वायुगुणवत्तेत लक्षणीय सुधारणा

Next Post

पेंढा ठेवण्याचा माच होतोय लुप्त

Krushival

Krushival

Related Posts

गोमाशी लेणीवर स्वच्छता मोहीम
रायगड

गोमाशी लेणीवर स्वच्छता मोहीम

April 4, 2026
वरदायनी देवीची यात्रा उत्साहात
कार्यक्रम

वरदायनी देवीची यात्रा उत्साहात

April 3, 2026
पालीत दूषित पाण्याचा पुरवठा
sliderhome

पालीत दूषित पाण्याचा पुरवठा

April 2, 2026
जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
रायगड

जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

April 1, 2026
कालभैरव भार्जे ठरला अंतिम विजेता
क्रीडा

कालभैरव भार्जे ठरला अंतिम विजेता

March 30, 2026
भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करावी: तृप्ती देसाई
रायगड

भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करावी: तृप्ती देसाई

March 30, 2026
Next Post
पेंढा ठेवण्याचा माच होतोय लुप्त

पेंढा ठेवण्याचा माच होतोय लुप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?